नागपूर : ट्रकची कारला भीषण धडक; ६ जणांचा मृत्‍यू

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा नागपूरच्या काटोल तालुक्यातील सोनखांब येथे काल (शुक्रवार) रात्री उशिरा ट्रकने कारला दिलेल्या भीषण धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला. जखमींना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्‍याची माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांनी दिली. Maharashtra | Six people died after a truck rammed into a car at Sonkhamb in Katol taluka, Nagpur, … The post नागपूर : ट्रकची कारला भीषण धडक; ६ जणांचा मृत्‍यू appeared first on पुढारी.

नागपूर : ट्रकची कारला भीषण धडक; ६ जणांचा मृत्‍यू

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा नागपूरच्या काटोल तालुक्यातील सोनखांब येथे काल (शुक्रवार) रात्री उशिरा ट्रकने कारला दिलेल्या भीषण धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला.
जखमींना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्‍याची माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांनी दिली.

Maharashtra | Six people died after a truck rammed into a car at Sonkhamb in Katol taluka, Nagpur, late last night.
The injured have been admitted to the trauma centre at the government medical hospital in Nagpur: Nagpur Rural Police
(Pic Source: Nagpur Rural Police) pic.twitter.com/MHuLdtYywk
— ANI (@ANI) December 16, 2023

हेही वाचा : 

Heart Attack : पन्नाशीत आहार, वजन, व्यायाम ठेवा नियंत्रित; पुरुषांना हृदयविकाराचा धोका अधिक 
Ajit Pawar : बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी वसुलीशिवाय पर्याय नाही : अजित पवार यांनी घेतला आढावा

Oman Sultan in India: ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांचे राष्ट्रपती भवनात स्वागत

The post नागपूर : ट्रकची कारला भीषण धडक; ६ जणांचा मृत्‍यू appeared first on पुढारी.

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा नागपूरच्या काटोल तालुक्यातील सोनखांब येथे काल (शुक्रवार) रात्री उशिरा ट्रकने कारला दिलेल्या भीषण धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला. जखमींना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्‍याची माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांनी दिली. Maharashtra | Six people died after a truck rammed into a car at Sonkhamb in Katol taluka, Nagpur, …

The post नागपूर : ट्रकची कारला भीषण धडक; ६ जणांचा मृत्‍यू appeared first on पुढारी.

Go to Source