दै. ‘पुढारी’- टोमॅटो एफ.एम. शॉपिंग उत्सव’चा आज ग्रामीण लकी ड्रॉ
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ग्राहकांना लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी देणार्या दैनिक ‘पुढारी’ व 94.3 टोमॅटो एफ.एम. आयोजित ‘शॉपिंग उत्सव 2023’ चा ग्रामीण विभागाचा ड्रॉ शनिवार, दि. 16 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता वारणानगर येथील वारणा बँकेच्या मुख्य शाखेत काढण्यात येणार आहे.
वारणा बँकेचे चेअरमन निपुण कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ड्रॉ होणार आहे. बँकेचे व्हा. चेअरमन उत्तम पाटील, ज्येष्ठ संचालक प्रमोद कोरे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सार्दळ, सरव्यवस्थापक प्रकाश डोईजड, तसेच सर्व संचालक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
हा शॉपिंग उत्सव 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात आला होता. या महोत्सवात सहभागी दुकानांतून आणि व्यावसायिक आस्थापनातून खरेदी करणार्या ग्राहकांना कुपन देण्यात आली होती. ती कुपन भरून ग्राहकांनी त्याच दुकानात जमा केली होती. या कुपनमधून लकी ड्रॉ पद्धतीने बक्षिसे जाहीर करण्यात येणार आहेत. यामध्ये ग्राहकांना सोने, स्मार्ट फोन, ब्लेंडर, हेडफोन व सरप्राईज गिफ्ट दिली जाणार आहेत.
The post दै. ‘पुढारी’- टोमॅटो एफ.एम. शॉपिंग उत्सव’चा आज ग्रामीण लकी ड्रॉ appeared first on पुढारी.
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ग्राहकांना लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी देणार्या दैनिक ‘पुढारी’ व 94.3 टोमॅटो एफ.एम. आयोजित ‘शॉपिंग उत्सव 2023’ चा ग्रामीण विभागाचा ड्रॉ शनिवार, दि. 16 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता वारणानगर येथील वारणा बँकेच्या मुख्य शाखेत काढण्यात येणार आहे. वारणा बँकेचे चेअरमन निपुण कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ड्रॉ होणार आहे. बँकेचे …
The post दै. ‘पुढारी’- टोमॅटो एफ.एम. शॉपिंग उत्सव’चा आज ग्रामीण लकी ड्रॉ appeared first on पुढारी.