‘टायगर’ प्रिंटेड टॉप अन् अमाप नखरे; दिशाचा परफेक्ट पार्टी लूक

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेहमी हॉट आणि बोल्ड दिसणारी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ( Disha Patani ) एका नव्या अवतारात दिसली आहे. आता दिशा तिची जवळची मैत्रीण आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयच्या रेस्टॉरंटच्या उद्घाटनाला पोहोचली होती. यावेळचा तिच्या स्टाईलसोबत हटके लूक जोरदार चर्चा झाली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव … The post ‘टायगर’ प्रिंटेड टॉप अन् अमाप नखरे; दिशाचा परफेक्ट पार्टी लूक appeared first on पुढारी.
‘टायगर’ प्रिंटेड टॉप अन् अमाप नखरे; दिशाचा परफेक्ट पार्टी लूक


पुढारी ऑनलाईन डेस्क : नेहमी हॉट आणि बोल्ड दिसणारी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ( Disha Patani ) एका नव्या अवतारात दिसली आहे. आता दिशा तिची जवळची मैत्रीण आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयच्या रेस्टॉरंटच्या उद्घाटनाला पोहोचली होती. यावेळचा तिच्या स्टाईलसोबत हटके लूक जोरदार चर्चा झाली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.
संबंधित बातम्या 

Fighter Song Sher Khul Gaye : हृतिक-दीपिकाचा डान्स पाहाच, करण सिंग ग्रोव्हरदेखील…
Urfi Javed Marriage : मला तुझ्यासारखी पत्नी हवीय; उर्फीला पुनीत सुपरस्टारची मागणी
Bobby Deol : चाहत्याला वाईट वागणूक दिल्याबद्दल बॉबी देओल ट्रोल

‘योद्धा’, ‘एक विलेन रिर्टन’, ‘बाघी ३’ यासारख्या दर्जेदार चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमठमणारी अभिनेत्री दिशा पटानी ( Disha Patani ) सोशल मीडियावर सक्रिय असते. नेहमी ती तिच्या स्टायलिश लूकचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या दिशाने बेस्ट फ्रेंड मौनी रॉयच्या रेस्टॉरंटच्या उद्घाटनाला गेली होती. यावेळी दिशाने टायगर प्रिंटेड कॉर्सेट टॉप आणि ल्ब्यू डेनिम शॉर्ट परिधान केली होती. स्लीव्ह्ज आणि डीपनेक टॉपने तिच्या सौंदर्यात भर घातली. साधा मेकअप आणि चेहऱ्यावरील निरागसपणा यामुळे दिशाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
मोकळे केसांची स्टाईल, लुकसह हातात केवळ नाजूक ब्रेसलेट, ब्लॅक कलरचे लेस शूज परिधान केले आहे. मिनिमल मेकअपमध्ये लाईट पिंक लिपस्टिक आणि लाईट पिंक हायलायटरचा वापर करून तिने तिचा लूक पूर्ण केलाय. .या लूकमध्ये दिशाने कर्वी फिगर प्लॉन्ट केली असून यात ती खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहेत. हा व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘Disha wearing Tiger printed top, Nailing the look ✨🥰♥️’. असे लिहिले आहे. यावेळी दिशाने पॉपाराझीच्या कॅमेऱ्याला एकापेक्षा एक हॉट पोढ दिल्या आहेत. हा व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यासह अनेक कलाकारांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केलाय. ‘Getting bigger and bigger 😍’, ‘Aaap log kya dekh rahe ho maja too tiger kaa hai, hotey hotey 🔥🔥’, ‘Tiger printed?? Tiger has stripes not spots!!, Looks patakha 🔥🔥🔥’, ‘U looking like boom 💥❤️❤️’, ‘❤️ Beautiful ❤️’, यासारख्या अनेक कॉमेन्टस् केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजी शेअर केल्या आहेत. या व्हिडिओला आतापर्यत ५३ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.
(video : viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 
A post shared by disha patani (paatni) 🦋 (@dishapatani)

 

View this post on Instagram

 
A post shared by disha patani (paatni) 🦋 (@dishapatani)

The post ‘टायगर’ प्रिंटेड टॉप अन् अमाप नखरे; दिशाचा परफेक्ट पार्टी लूक appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेहमी हॉट आणि बोल्ड दिसणारी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ( Disha Patani ) एका नव्या अवतारात दिसली आहे. आता दिशा तिची जवळची मैत्रीण आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयच्या रेस्टॉरंटच्या उद्घाटनाला पोहोचली होती. यावेळचा तिच्या स्टाईलसोबत हटके लूक जोरदार चर्चा झाली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव …

The post ‘टायगर’ प्रिंटेड टॉप अन् अमाप नखरे; दिशाचा परफेक्ट पार्टी लूक appeared first on पुढारी.

Go to Source