Pooja Sawant ची कोकण वारी, केशरी रंगाच्या पैठणीत फोटोशूट

पुढारी ऑनलाईन डेस्क : पूजा सावंतने केशरी आणि लाल रंगाच्या शेड असणाऱ्या साडीत फोटोशूट केला आहेत. तिने काही फोटोज आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Pooja Sawant ) पूजाने हे फोटो शेअर करताना Seeking blessings 🙏♥️♾️ #कोकण अशी कॅप्सन लिहिली आहे. त्यावरून समजते की, तिचे हे फोटोज कोकणातील एका मंदिरात क्लिक केलेले आहेत. (Pooja Sawant … The post Pooja Sawant ची कोकण वारी, केशरी रंगाच्या पैठणीत फोटोशूट appeared first on पुढारी.

Pooja Sawant ची कोकण वारी, केशरी रंगाच्या पैठणीत फोटोशूट

पुढारी ऑनलाईन डेस्क : पूजा सावंतने केशरी आणि लाल रंगाच्या शेड असणाऱ्या साडीत फोटोशूट केला आहेत. तिने काही फोटोज आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Pooja Sawant ) पूजाने हे फोटो शेअर करताना Seeking blessings 🙏♥️♾️ #कोकण अशी कॅप्सन लिहिली आहे. त्यावरून समजते की, तिचे हे फोटोज कोकणातील एका मंदिरात क्लिक केलेले आहेत. (Pooja Sawant )
संबंधित बातम्या –

Disha Patani : ‘टायगर’ प्रिंटेड टॉप अन् अमाप नखरे; दिशाचा परफेक्ट पार्टी लूक

Fighter Song Sher Khul Gaye : हृतिक-दीपिकाचा डान्स पाहाच, करण सिंग ग्रोव्हरदेखील…

Urfi Javed Marriage : मला तुझ्यासारखी पत्नी हवीय; उर्फीला पुनीत सुपरस्टारची मागणी

फोटोत पुजाच्या मागे मंदिर दिसत असून ती मंदिरात अग्रभागी बसलेली दिसते. तिने स्लिव्हलेस ब्लाऊज, गळ्यामध्ये मोत्यांचा हार, हातात मोत्यांच्या बांगड्या, मोती झुमके असा लूक केला आहे. मोकळे केस आणि मनमोहक हास्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
चाहत्यांनी तिला खूप साऱ्या सुंदर कॉमेंट्स दिल्या असून नेटकऱ्यांनी काय म्हटलंय पाहुया- Cute❤️, hayeee ❤️😍😍😍, Gondasssss ❤️, kiti kiti kiti kiti kiti Goad aani Sunder distes. God bless you Pooja always., Pooja ❤️ Tu kiti kiti kiti kiti kiti Goad aani Sunder distes., सुंदर❤️, kisi ko deewana pasand hai, to kisi ko parwana pasand hai, magar hame to sirf apka muskurana pasand hai🌹❣️🙌♥️❤️🤩🔥👌👏😍 .
पूजा सावंतने गुचूपपणे उरकला होता साखरपुडा
पूजा सावंतच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्देश चव्हाण (Siddhesh Chavan) आहे. तिने सिद्देशसोबतचे रोमँटिक फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत. यावेळी तिने हातातील अंगठी फोटोच्या माध्यमातून दाखवली होती. फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे, “आयुष्याचा नवा अध्याय तुझ्यासोबत सुरू करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे”.

 

View this post on Instagram

 
A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

The post Pooja Sawant ची कोकण वारी, केशरी रंगाच्या पैठणीत फोटोशूट appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : पूजा सावंतने केशरी आणि लाल रंगाच्या शेड असणाऱ्या साडीत फोटोशूट केला आहेत. तिने काही फोटोज आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Pooja Sawant ) पूजाने हे फोटो शेअर करताना Seeking blessings 🙏♥️♾️ #कोकण अशी कॅप्सन लिहिली आहे. त्यावरून समजते की, तिचे हे फोटोज कोकणातील एका मंदिरात क्लिक केलेले आहेत. (Pooja Sawant …

The post Pooja Sawant ची कोकण वारी, केशरी रंगाच्या पैठणीत फोटोशूट appeared first on पुढारी.

Go to Source