गोवा : मोरजी येथे १ कोटी ७५ हजारांचे अंमली पदार्थ जप्त: रशियन नागरिकाला अटक
पणजी : पुढारी वृत्तसेवा : मोरजी येथे तब्बल १ कोटी ७५ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली. या प्रकरणी एका रशियन नागरिकाला अटक केली आहे. त्याच्याकडे अंमली पदार्थांचा साठा आढळून आला. त्यात हायड्रोपोनिक विड, चरस आणि एलएसडी लिक्वीड यांचा समावेश आहे.
हेही वाचा
गोवा: अंगावर काँक्रिट खांब कोसळून ५ वर्षाच्या बालिकेचा मृत्यू
सिंधुदुर्ग ; मुंबई-गोवा महामार्गावर कारची दुचाकीला धडक, एक जखमी
घरगुती वीज वापरात गोवा देशात अव्वल
The post गोवा : मोरजी येथे १ कोटी ७५ हजारांचे अंमली पदार्थ जप्त: रशियन नागरिकाला अटक appeared first on पुढारी.
पणजी : पुढारी वृत्तसेवा : मोरजी येथे तब्बल १ कोटी ७५ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली. या प्रकरणी एका रशियन नागरिकाला अटक केली आहे. त्याच्याकडे अंमली पदार्थांचा साठा आढळून आला. त्यात हायड्रोपोनिक विड, चरस आणि एलएसडी लिक्वीड यांचा समावेश आहे. हेही वाचा गोवा: अंगावर काँक्रिट खांब कोसळून …
The post गोवा : मोरजी येथे १ कोटी ७५ हजारांचे अंमली पदार्थ जप्त: रशियन नागरिकाला अटक appeared first on पुढारी.