भाजप युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील -ठाकरे यांनी बुधवारी (दि.13) जाहीर केली. नूतन कार्यकारिणी सर्वसमावेशक असून, या कार्यकारिणीमध्ये अनेक कार्यकर्त्यांना पक्षाचे काम करण्याची संधी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपची पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकारिणीतील सदस्यांनी सक्रियपणे कार्यरत राहावे, असे आवाहनही या वेळी अंकिता पाटील-ठाकरे यांनी नूतन पदाधिकार्यांना केले.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
जल्हा उपाध्यक्ष (ग्रामीण) :
स्वप्निल मोडक (मध्य हवेली), अभिजित कोंडे (भोर), ज्ञानेश्वर माने (बारामती), इंद्रजीत भोसले (सोमेश्वर), गणेश वांजळे (खडकवासला), शिवनाथ जांभूळकर (मुळशी), साकेत जगताप (पुरंदर),
अशोक हंडाळ (दौंड),अविनाश भोसले (वेल्हा), बाळासाहेब भोंगळे (इंदापूर), अमोल इंगळे (इंदापूर).
जिल्हा चिटणीस :
शुभम बेलदरे (वेल्हा), अक्षय पानसरे (मुळशी), विठ्ठल जगताप (पुरंदर), मुनीर अत्तार (इंदापूर), प्रमोद साबळे (बारामती).
जिल्हा कार्यकारिणी सदस्य :
अभिजित जगताप (पुरंदर), ओंकार जगताप (पुरंदर), श्रेयस जगताप (पुरंदर), प्रशांत लव्हे (बारामती), संदीप केसकर (बारामती), गौरव खोपडे (मध्य हवेली), राहुल धावले (भोर), प्रशांत साळवी (भोर), बबलू सकुंडे (बारामती), विठ्ठल गोरे (वेल्हा), नीलेश भापकर (मोरगाव, बारामती), अॅड. यशवंत धुमाळ (मुळशी), रोहित शिळीमकर (वेल्हा), गोरख वाळुंज (मुळशी), संतोष सणस (भोर), वैभव देवडे (इंदापूर), मंगेश लोंढे (इंदापूर), संदीप धनवडे (इंदापूर), किशोर जाधव (इंदापूर).
युवा मोर्चा विधानसभा प्रभारी :
इंदापूर, बारामती – अजिंक्य टेकवडे. भोर, वेल्हा, मुळशी – वैभव सोलनकर. पुरंदर- अनिकेत ढमाले. दौंड- अजित मासाळ. खडकवासला- साकेत जगताप.
The post भाजप युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर appeared first on पुढारी.
इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील -ठाकरे यांनी बुधवारी (दि.13) जाहीर केली. नूतन कार्यकारिणी सर्वसमावेशक असून, या कार्यकारिणीमध्ये अनेक कार्यकर्त्यांना पक्षाचे काम करण्याची संधी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपची पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व पक्षाची ध्येयधोरणे …
The post भाजप युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर appeared first on पुढारी.