मुंबई: अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका

मुंबई ; पुढारी ऑनलाईन अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले आहे. त्याला बेल व्ह्यू हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
अंधेरीच्या बेल-व्ह्यू रूग्णालयात श्रेयसवर एन्जीओप्लास्टी करण्यात आल्याचे वृत्त एएनआय वृत्त संस्थेने दिले आहे. दरम्यान श्रेयस तळपदेला आज रूग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
#WATCH | Mumbai: Visuals from outside Bellevue Hospital where Actor Shreyas Talpade has been admitted after he suffered a heart attack https://t.co/sfsgUfqa2u pic.twitter.com/7qmWa8Hl2x
— ANI (@ANI) December 15, 2023
The post मुंबई: अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका appeared first on पुढारी.
मुंबई ; पुढारी ऑनलाईन अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले आहे. त्याला बेल व्ह्यू हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. अंधेरीच्या बेल-व्ह्यू रूग्णालयात श्रेयसवर एन्जीओप्लास्टी करण्यात आल्याचे वृत्त एएनआय वृत्त संस्थेने दिले आहे. दरम्यान श्रेयस तळपदेला आज रूग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. #WATCH | Mumbai: …
The post मुंबई: अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका appeared first on पुढारी.
