‘माझा मुलगा निर्दोष, तो देशाशी कधीच गद्दारी करणार नाही’, आरोपी गौरव पाटीलच्या वडिलांना विश्वास

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकाला देणाऱ्या तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. सदर तरुण हा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील रहिवाशी असून त्याचे नाव गौरव पाटील आहे. माझा मुलगा हा निर्दोष असून तो देशाशी कधीच गद्दारी करणार नाही असा विश्वास गौरव पाटीलच्या वडिलांनी … The post ‘माझा मुलगा निर्दोष, तो देशाशी कधीच गद्दारी करणार नाही’, आरोपी गौरव पाटीलच्या वडिलांना विश्वास appeared first on पुढारी.
‘माझा मुलगा निर्दोष, तो देशाशी कधीच गद्दारी करणार नाही’, आरोपी गौरव पाटीलच्या वडिलांना विश्वास


जळगाव, पुढारी वृत्तसेवा : भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकाला देणाऱ्या तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. सदर तरुण हा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील रहिवाशी असून त्याचे नाव गौरव पाटील आहे. माझा मुलगा हा निर्दोष असून तो देशाशी कधीच गद्दारी करणार नाही असा विश्वास गौरव पाटीलच्या वडिलांनी व्यक्त केला आहे.
सध्या ठाण्यात वास्तव्यास असणाऱ्या तरुण राज्य दहशतवाद विरोधी पथकाने एक संशयित पाकिस्तानातील गुप्तचर विभागातील हस्तकाला भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती देत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील रहिवाशी गौरव पाटील याला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे.
मुळचे जळगाव येथील तोडापुर येथे राहणारे 2004 मध्ये पाचोरा येथे राहण्यार आले. आई काम करते, वडील सेंट्रींगचे काम करतात अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून मुलांना शिक्षण दिले व स्वतःचे घर बांधले. अशात गौरव याला दहावी बारावीचे शिक्षण दिले तो गेल्या वर्षभरापासून नेव्हल डॉक यार्ड येथे ट्रेनिंग साठी गेला होता. ट्रेनिंगला आठ दिवस पूर्ण होण्यापूर्वीच त्याला ठाणे ए. टी. एस. ने अटक केली.
गेल्या एक महिन्यापासून गौरव पाटील याच्यावर पाळत होती. आक्टोंबर महिन्यात एटीएसने त्याचा मोबाईल जप्त केलेला होता. त्याचे फेसबुक हॅक झालेले होते. त्यावर काही रक्कम आली होती. तसेच कॉल आलेले होते. गौरव यांच्याशी चाट करायचा ते अहमदाबाद नसून पाकिस्तानमध्ये होत असे त्याने भारतीय सैन्याचे गुपिते काही माहिती पुरवली आहे का? याची चौकशी सुरू आहे

The post ‘माझा मुलगा निर्दोष, तो देशाशी कधीच गद्दारी करणार नाही’, आरोपी गौरव पाटीलच्या वडिलांना विश्वास appeared first on पुढारी.

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकाला देणाऱ्या तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. सदर तरुण हा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील रहिवाशी असून त्याचे नाव गौरव पाटील आहे. माझा मुलगा हा निर्दोष असून तो देशाशी कधीच गद्दारी करणार नाही असा विश्वास गौरव पाटीलच्या वडिलांनी …

The post ‘माझा मुलगा निर्दोष, तो देशाशी कधीच गद्दारी करणार नाही’, आरोपी गौरव पाटीलच्या वडिलांना विश्वास appeared first on पुढारी.

Go to Source