द. आफ्रिकेने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी२० मालिकेतील तिसरा सामना जोहान्सबर्गच्या मैदानावर खेळवला जात आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे होऊ शकलेला नव्हता. तर दुसऱ्या सामन्यात द.आफ्रिकेने भारताचा पराभव केला होता. दरम्यान, आजच्या सामन्यात भारत विजय मिळवून मालिकेत बरोबरी करणार का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. … The post द. आफ्रिकेने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय appeared first on पुढारी.

द. आफ्रिकेने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी२० मालिकेतील तिसरा सामना जोहान्सबर्गच्या मैदानावर खेळवला जात आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे होऊ शकलेला नव्हता. तर दुसऱ्या सामन्यात द.आफ्रिकेने भारताचा पराभव केला होता. दरम्यान, आजच्या सामन्यात भारत विजय मिळवून मालिकेत बरोबरी करणार का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

Toss time ⏰
South Africa will bowl first in the final T20I against India!
📝 #SAvIND: https://t.co/fnz4hsfuiM pic.twitter.com/3T5NX4kIOR
— ICC (@ICC) December 14, 2023

The post द. आफ्रिकेने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी२० मालिकेतील तिसरा सामना जोहान्सबर्गच्या मैदानावर खेळवला जात आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे होऊ शकलेला नव्हता. तर दुसऱ्या सामन्यात द.आफ्रिकेने भारताचा पराभव केला होता. दरम्यान, आजच्या सामन्यात भारत विजय मिळवून मालिकेत बरोबरी करणार का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. …

The post द. आफ्रिकेने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय appeared first on पुढारी.

Go to Source