आधी मुंबईत घर आता मर्सिडीज; मनीषा राणीचं स्वप्न साकार (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडिया स्टार मनीषा राणीने ( Manisha Rani ) गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत एक घरं घेतलं होत. यानंतर आता तिने मर्सिडीज CLA 200 खरेदी केल्याने चाहत्यांना आनंद गगनात मावेना. या आलिशान कारचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. संबंधित बातम्या  Shahrukh Khan : शाहरुख खान सुहानासमवेत शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनाला … The post आधी मुंबईत घर आता मर्सिडीज; मनीषा राणीचं स्वप्न साकार (video) appeared first on पुढारी.

आधी मुंबईत घर आता मर्सिडीज; मनीषा राणीचं स्वप्न साकार (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडिया स्टार मनीषा राणीने ( Manisha Rani ) गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत एक घरं घेतलं होत. यानंतर आता तिने मर्सिडीज CLA 200 खरेदी केल्याने चाहत्यांना आनंद गगनात मावेना. या आलिशान कारचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
संबंधित बातम्या 

Shahrukh Khan : शाहरुख खान सुहानासमवेत शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनाला (Video)
आदित्य रॉय Aashiqui 3 मधून बाहेर, कार्तिक आर्यनला भूमिका मिळताच…
Rubina Dilaik : बाळाच्या आगमनाची प्रतीक्षा; अभिनव शुक्लाचं केक कापून सेलिब्रेशन

अभिनेत्री मनीषा राणीने ( Manisha Rani ) तिच्या इन्स्टाग्रामवर नवीन आलिशान मर्सिडीज कारसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिने खरेदी केलेल्या कार एका मोठ्या बॉक्समधून काढताना दिसतेय. यावेळी तिने खास करून वेगवेगळ्या रंगाचे फुग्याच्या मध्ये आलिशान कार दिसत आहेत. दरम्यान तिने फटाके लावून केक कापत जंगी सेलिब्रेशन केलं आहे. या व्हिडिओत तिने ‘स्वप्न एका दिवसात पूर्ण होत नाहीत. तर दररोज मेहनत केली तर एक दिवस आपली स्वप्ने नक्कीच पूर्ण होतील’. असे म्हटलं आहे.
तर व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने ‘स्वप्ने फार दूर राहिले नाहीत. मी पहिली कार खरेदी केली आहे.’ असं म्हटलं आहे. यावेळी मनीषाच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह अनेक कलाकारांनी तिला भरभरून कौतुक करताना शुभेच्छा दिल्या आहेत. मनीषाचे इंस्टाग्रामवर १० मिलियन फॉलोअर्स आहेत. काही दिवसांपूर्वी तिने मुंबईत नविन घरही खरेदी केले आहे. तिने घेतलेल्या घराचे काही फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, मनीषा बिग बॉसनंतर टोनी कक्करसोबतच्या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. यानंतचर ती लवकरच अभिषेक मल्हानसोबत नव्या गाण्यात दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Manisha Rani (@manisharani002)

 

View this post on Instagram

 
A post shared by Manisha Rani (@manisharani002)

 

View this post on Instagram

 
A post shared by Manisha Rani (@manisharani002)

The post आधी मुंबईत घर आता मर्सिडीज; मनीषा राणीचं स्वप्न साकार (video) appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडिया स्टार मनीषा राणीने ( Manisha Rani ) गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत एक घरं घेतलं होत. यानंतर आता तिने मर्सिडीज CLA 200 खरेदी केल्याने चाहत्यांना आनंद गगनात मावेना. या आलिशान कारचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. संबंधित बातम्या  Shahrukh Khan : शाहरुख खान सुहानासमवेत शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनाला …

The post आधी मुंबईत घर आता मर्सिडीज; मनीषा राणीचं स्वप्न साकार (video) appeared first on पुढारी.

Go to Source