2 लाख घरांपर्यंत पोचणार राम मंदिर उदघाटनाच्या अक्षता

पुणे : राम मंदिर उद्घाटनाची सर्वांना उत्सुकता असताना त्या उत्साहात शहर भाजप सहभागी झाल आहे . भाजपातर्फे शहरात  2 लाख घरांपर्यंत राम मंदिराच्या उदघाटनाच्या अक्षता पोचविणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे 10 हजार रामसेवक हे 2 लाख घरांपर्यंत श्रीराम मंदिराच्या उदघाटनाच्या मंगल अक्षता पोहचविणार आहेत. अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली. श्रीराम मंदिराबाबत … The post 2 लाख घरांपर्यंत पोचणार राम मंदिर उदघाटनाच्या अक्षता appeared first on पुढारी.
#image_title

2 लाख घरांपर्यंत पोचणार राम मंदिर उदघाटनाच्या अक्षता

पुणे : राम मंदिर उद्घाटनाची सर्वांना उत्सुकता असताना त्या उत्साहात शहर भाजप सहभागी झाल आहे . भाजपातर्फे शहरात  2 लाख घरांपर्यंत राम मंदिराच्या उदघाटनाच्या अक्षता पोचविणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे 10 हजार रामसेवक हे 2 लाख घरांपर्यंत श्रीराम मंदिराच्या उदघाटनाच्या मंगल अक्षता पोहचविणार आहेत. अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली.
श्रीराम मंदिराबाबत पाट पडलेल्या बैठकीत घाटे म्हणाले की ‘‘अयोध्येत श्री रामाचे मंदिर व्हावे ही प्रत्येक हिंदूंच्या मनातील भावना २२ जानेवारीला खऱ्या अर्थाने पूर्ण होणार आहे. या मंदिराचे भव्य पुनर्निर्माण हा एक संपूर्ण देशासाठी गौरवशाली क्षण असून त्या दिवशी संपूर्ण भारतात तसेच जगात दिवाळीचे वातावरण असेल.
या घटनेच्या निमित्ताने शहर भाजप संपूर्ण ताकदीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार असून मतदारसंघ निहाय नियोजन बैठका घेण्यात होणार आहेत.’ या सोहळ्यात पुणे शहरातील प्रत्येक नागरिकाला सहभागी होता यावे यासाठी पक्षाचे १० हजार कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत, असेही घाटे यांनी सांगितले.
या बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह सचिन भोसले, धनंजय काळे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी खासदार संजय काकडे, राष्ट्रीय पदाधिकारी मेधा कुलकर्णी , सहकार्यवाह महेश पोहोनेरकर, पुणे शहर प्रभारी माधव भांडारी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सचिव वर्ष डहाळे, पुणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, प्रवक्ते संदीप खर्डेकर, हेमंत रासने, सरचिटणीस पुनीत जोशी यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा

खा. सुप्रिया सुळे यांना संसद महारत्न पुरस्कार
Kolhapur Leopard Attack : बिबट्याची झाडावरून उडी अन् शेतकऱ्याचा उडाला थरकाप; वंदूर येथील घटना
जाधववाडीतील घोडेस्वारी प्रशिक्षण केंद्र दुसर्‍या ठिकाणी सुरू करणार

The post 2 लाख घरांपर्यंत पोचणार राम मंदिर उदघाटनाच्या अक्षता appeared first on पुढारी.

पुणे : राम मंदिर उद्घाटनाची सर्वांना उत्सुकता असताना त्या उत्साहात शहर भाजप सहभागी झाल आहे . भाजपातर्फे शहरात  2 लाख घरांपर्यंत राम मंदिराच्या उदघाटनाच्या अक्षता पोचविणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे 10 हजार रामसेवक हे 2 लाख घरांपर्यंत श्रीराम मंदिराच्या उदघाटनाच्या मंगल अक्षता पोहचविणार आहेत. अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली. श्रीराम मंदिराबाबत …

The post 2 लाख घरांपर्यंत पोचणार राम मंदिर उदघाटनाच्या अक्षता appeared first on पुढारी.

Go to Source