मध्‍य प्रदेशमधील नूतन सरकारचा पहिला निर्णय, “उघड्यावरील मांस, मासे…”

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेश सरकारने अन्न सुरक्षा नियमांनुसार उघड्यावर मांस, अंडी व मासे विक्रीवर बंदी घातली आहे. ही बंदी १५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर असणार आहे. या अंमलबजावणीसाठी अन्न विभाग, पोलीस आणि स्थानिक नागरी संस्थाअंतर्गत मोहीम हाती घेण्यात येणार आहे. (Madhya Pradesh) मोहन यादव यांनी बुधवारी (दि.१२) भोपाळच्या मोतीलाल नेहरू स्टेडियमवर मध्य प्रदेशचे … The post मध्‍य प्रदेशमधील नूतन सरकारचा पहिला निर्णय, “उघड्यावरील मांस, मासे…” appeared first on पुढारी.
#image_title
मध्‍य प्रदेशमधील नूतन सरकारचा पहिला निर्णय, “उघड्यावरील मांस, मासे…”


पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेश सरकारने अन्न सुरक्षा नियमांनुसार उघड्यावर मांस, अंडी व मासे विक्रीवर बंदी घातली आहे. ही बंदी १५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर असणार आहे. या अंमलबजावणीसाठी अन्न विभाग, पोलीस आणि स्थानिक नागरी संस्थाअंतर्गत मोहीम हाती घेण्यात येणार आहे. (Madhya Pradesh)
मोहन यादव यांनी बुधवारी (दि.१२) भोपाळच्या मोतीलाल नेहरू स्टेडियमवर मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर दोन उपमुख्यमंत्री जगदीश देवडा आणि राजेंद्र शुक्ला यांनीही शपथ घेतली.
नूतन मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पहिल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देत ​​उघड्यावर मांस आणि अंडी विक्रीवर बंदी घातली असल्‍याचे सांगितले. माध्यमांशी बोलताना यादव म्हणाले की, “सध्याच्या अन्न सुरक्षा नियमांशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांनुसार उघड्यावर मांस आणि अंडी विक्रीवर कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या संदर्भात योग्य जनजागृती केली जाईल. उल्लंघन केल्यांवर कारवाई केली जाईल,”
 डिसेंबर  15 ते 31 या कालावधीत उघड्यावर मांस आणि मासे विक्रीवर बंदी असेल. ही मोहीम  अन्न विभाग, पोलीस आणि स्थानिक नागरी संस्थांमार्फत मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे मुख्‍यमंत्री माेहन यादव यांनी स्‍पष्‍ट केले.
हेही वाचा 

शेअर बाजारात तेजीचा ‘झंझावात’! सेन्सेक्स सर्वकालीन उच्चांकावर, निफ्टीने प्रथमच ओलांडला 21,100 चा टप्पा
Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी : आरोपींवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल
विवाहबाह्य, समलैंगिक संबंध आता गुन्हा नाही

The post मध्‍य प्रदेशमधील नूतन सरकारचा पहिला निर्णय, “उघड्यावरील मांस, मासे…” appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेश सरकारने अन्न सुरक्षा नियमांनुसार उघड्यावर मांस, अंडी व मासे विक्रीवर बंदी घातली आहे. ही बंदी १५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर असणार आहे. या अंमलबजावणीसाठी अन्न विभाग, पोलीस आणि स्थानिक नागरी संस्थाअंतर्गत मोहीम हाती घेण्यात येणार आहे. (Madhya Pradesh) मोहन यादव यांनी बुधवारी (दि.१२) भोपाळच्या मोतीलाल नेहरू स्टेडियमवर मध्य प्रदेशचे …

The post मध्‍य प्रदेशमधील नूतन सरकारचा पहिला निर्णय, “उघड्यावरील मांस, मासे…” appeared first on पुढारी.

Go to Source