दहा हजार किलो सोन्याने मढवलेली सर्वात महागडी नौका

क्वालालंपूर : जगभरातील अनेक धनकुबेर स्वतःचे बेट, जेट विमान किंवा हेलिकॉप्टर खरेदी करीत असतात. स्वतःची आलिशान नौका म्हणजेच यॉट असावी अशी हौसही अनेक श्रीमंतांना असते. मात्र, एक नौका अशी आहे जी चक्क दहा हजार किलो सोने तसेच प्लॅटिनमने मढवलेली आहे. अर्थातच ही सर्वात महागडी नौका आहे. या नौकेचे नाव आहे ‘हिस्ट्री सुप्रीम’ (History Supreme). या … The post दहा हजार किलो सोन्याने मढवलेली सर्वात महागडी नौका appeared first on पुढारी.
#image_title

दहा हजार किलो सोन्याने मढवलेली सर्वात महागडी नौका

क्वालालंपूर : जगभरातील अनेक धनकुबेर स्वतःचे बेट, जेट विमान किंवा हेलिकॉप्टर खरेदी करीत असतात. स्वतःची आलिशान नौका म्हणजेच यॉट असावी अशी हौसही अनेक श्रीमंतांना असते. मात्र, एक नौका अशी आहे जी चक्क दहा हजार किलो सोने तसेच प्लॅटिनमने मढवलेली आहे. अर्थातच ही सर्वात महागडी नौका आहे. या नौकेचे नाव आहे ‘हिस्ट्री सुप्रीम’ (History Supreme). या नौकेची किंमत 4.8 अब्ज डॉलर्स इतकी आहे.(History Supreme Yacht)
संबंधित बातम्या : 

5300 वर्षांपूर्वीची भातशेती!
अंगठा असलेल्या अत्यंत दुर्मीळ डॉल्फिनचा शोध
तब्बल 13 अब्ज वर्षांपूर्वीच्या कृष्णविवराचा शोध

‘हिस्ट्री सुप्रीम’ छोटे जहाज म्हणजे एक प्रायव्हेट यॉट आहे. ‘हिस्ट्री सुप्रीम’ यॉटमध्ये एक मास्टर बेडरूम आहे. यामध्ये अत्यंत महागडे इंटेरियर केलेले आहे. या यॉटमध्ये अनेक लक्झरिअस सुविधा आहेत. ब्रिटनमधील रहिवासी असलेल्या स्टुअर्ट ह्यूजने ‘हिस्ट्री सुप्रीम’ यॉट तयार केले आहे. हे यॉट तयार करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. (History Supreme Yacht)
मलेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रॉबर्ट नॉक यांनी ‘हिस्ट्री सुप्रीम’ यॉट खरेदी केल्याची माहिती आहे. ‘हिस्ट्री सुप्रीम’ यॉटची किंमत 4.8 अब्ज डॉलर्स म्हणजेच 4,00,38,00,00,000 रुपये इतकी आहे. इतक्या रुपयांमध्ये एक छोटसे बेटही खरेदी करता येऊ शकते. ‘हिस्ट्री सुप्रीम’ यॉट बनवण्यासाठी तब्बल 10,000 किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे.
हेही वाचा  :

आहारातील कांद्याचा वापर चार हजार वर्षांपासून!

शेतकरी तरुणाने पोत्यांपासून बनवले स्वेटर शर्ट-पँट!

The post दहा हजार किलो सोन्याने मढवलेली सर्वात महागडी नौका appeared first on पुढारी.

क्वालालंपूर : जगभरातील अनेक धनकुबेर स्वतःचे बेट, जेट विमान किंवा हेलिकॉप्टर खरेदी करीत असतात. स्वतःची आलिशान नौका म्हणजेच यॉट असावी अशी हौसही अनेक श्रीमंतांना असते. मात्र, एक नौका अशी आहे जी चक्क दहा हजार किलो सोने तसेच प्लॅटिनमने मढवलेली आहे. अर्थातच ही सर्वात महागडी नौका आहे. या नौकेचे नाव आहे ‘हिस्ट्री सुप्रीम’ (History Supreme). या …

The post दहा हजार किलो सोन्याने मढवलेली सर्वात महागडी नौका appeared first on पुढारी.

Go to Source