शिवसेना कोणाची? यावर ‘सुप्रीम’ सुनावणी पुढच्या वर्षी
नवी दिल्ली : शिवसेना कोणाची? यावर सर्वोच्च न्यायालयात आता थेट पुढच्या वर्षी सुनावणी होणार आहे. आधीच्या घोषणेनुसार 15 डिसेंबर रोजी यावर सुनावणी होणार होती. मात्र, आता ती 2 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणावर 15 डिसेंबरला सुनावणी होणार होती; मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
The post शिवसेना कोणाची? यावर ‘सुप्रीम’ सुनावणी पुढच्या वर्षी appeared first on पुढारी.
नवी दिल्ली : शिवसेना कोणाची? यावर सर्वोच्च न्यायालयात आता थेट पुढच्या वर्षी सुनावणी होणार आहे. आधीच्या घोषणेनुसार 15 डिसेंबर रोजी यावर सुनावणी होणार होती. मात्र, आता ती 2 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे …
The post शिवसेना कोणाची? यावर ‘सुप्रीम’ सुनावणी पुढच्या वर्षी appeared first on पुढारी.