पणजी: पुढारी वृत्तसेवा : पहिला मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार इस्रोच्या बंगळूरू येथील यू. आर. राव स्पेस सेंटरचे शास्त्रज्ञ डॉ. मथवराज एस. यांना प्रदान करण्यात आला. पाचव्या मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवात हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. ‘Manohar Parrikar Young Scientist Award’
आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या उपस्थितीत इस्रोचे अध्यक्ष डॉ. श्रीधर सोमनाथ, भारतीय अणू ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर आणि इतरांनी दोना पावला येथील ‘ एनआयओ ‘ च्या सभागृहात विज्ञान, तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन विभागातर्फे आयोजित पाचव्या मनोहर पर्रीकर विद्यान महोत्सवाचे उद्घाटन केले. ‘Manohar Parrikar Young Scientist Award’
याप्रसंगी पहिला मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार आरोग्य मंत्री विश्वजीत राणे व अन्य मान्यवरांच्या हस्ते डॉ. मथवराज एस. यांना प्रदान करण्यात आला.
हेही वाचा
गोवा: अंगावर काँक्रिट खांब कोसळून ५ वर्षाच्या बालिकेचा मृत्यू
घरगुती वीज वापरात गोवा देशात अव्वल
IFFI 2023| गोवा : ‘इफ्फी’च्या उद्घाटनाला सलमान खानला निमंत्रण
The post इस्रोच्या डॉ. मथवराज एस. यांना ‘मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार’ प्रदान appeared first on पुढारी.
पणजी: पुढारी वृत्तसेवा : पहिला मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार इस्रोच्या बंगळूरू येथील यू. आर. राव स्पेस सेंटरचे शास्त्रज्ञ डॉ. मथवराज एस. यांना प्रदान करण्यात आला. पाचव्या मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवात हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. ‘Manohar Parrikar Young Scientist Award’ आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या उपस्थितीत इस्रोचे अध्यक्ष डॉ. श्रीधर सोमनाथ, भारतीय …
The post इस्रोच्या डॉ. मथवराज एस. यांना ‘मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार’ प्रदान appeared first on पुढारी.