हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मनी प्लेन’ येतोय मराठीमध्ये

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजवरची सर्वात मोठी चोरी करणारा नायक ज्या चित्रपटात खळबळ उडवून टाकतो, तो हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मनी प्लेन’ आता रसिक प्रेक्षकांना मराठीत पहायला मिळणार आहे. चित्रपट १५ डिसेंबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. संबंधित बातम्या –  Salaar First Song : प्रभासच्या ‘सालार’मधील ‘सूरज ही छाव बनाके’ पहिलं गाणं … The post हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मनी प्लेन’ येतोय मराठीमध्ये appeared first on पुढारी.
#image_title

हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मनी प्लेन’ येतोय मराठीमध्ये

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजवरची सर्वात मोठी चोरी करणारा नायक ज्या चित्रपटात खळबळ उडवून टाकतो, तो हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मनी प्लेन’ आता रसिक प्रेक्षकांना मराठीत पहायला मिळणार आहे. चित्रपट १५ डिसेंबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या – 

Salaar First Song : प्रभासच्या ‘सालार’मधील ‘सूरज ही छाव बनाके’ पहिलं गाणं रिलीज

Tripti Dimri : इंटिमेंट सीन गाजताच तृप्ती ‘या’ अभिनेत्यासोबत करणार रोमान्स?

Andre Braugher: एमी विजेता स्टार आंद्रे ब्रूघेर काळाच्या पडद्याआड

चित्रपटाची कथा ‘मनी प्लेन’ या नावाने ओळखली जाणारी एअरबोर्न कॅसिनोवरील मोठ्या चोरीभोवती फिरते. जिथे जगातील सर्वात मोठमोठे गुन्हेगार उपस्थित आहेत. हे मोठमोठे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे गुन्हेगार जुगार खेळण्यासाठी एकत्र येतात, तेव्हा चित्रपटाच्या नायकाला स्वतःवरचे कर्ज मिटवून कुटुंबाला वाचवण्याची संधी मिळते.
मनी प्लेन
आयुष्यातील सर्वात मोठी चोरी करण्याचे धाडस नायक करणार की कुटुंबाला कर्जात बुडवणार हे चित्रपटात कळणार आहे.
The post हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मनी प्लेन’ येतोय मराठीमध्ये appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजवरची सर्वात मोठी चोरी करणारा नायक ज्या चित्रपटात खळबळ उडवून टाकतो, तो हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मनी प्लेन’ आता रसिक प्रेक्षकांना मराठीत पहायला मिळणार आहे. चित्रपट १५ डिसेंबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. संबंधित बातम्या –  Salaar First Song : प्रभासच्या ‘सालार’मधील ‘सूरज ही छाव बनाके’ पहिलं गाणं …

The post हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मनी प्लेन’ येतोय मराठीमध्ये appeared first on पुढारी.

Go to Source