पाकिस्तान संघात ‘भूकंप’! बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला

पाकिस्तान संघात ‘भूकंप’! बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला

पुढारी ऑनलाईन डेस्क : Babar Azam Captaincy Resign : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट संघात भूकंप झाला आहे. बाबर आझमने तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. त्याने बुधवारी सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली. या विश्वचषकात पाकिस्तान संघाला 9 पैकी केवळ 4 सामने जिंकता आले आणि उपांत्य फेरीतही प्रवेश मिळवता आला नाही.

pic.twitter.com/8hZqS9JH0M
— Babar Azam (@babarazam258) November 15, 2023

The post पाकिस्तान संघात ‘भूकंप’! बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : Babar Azam Captaincy Resign : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट संघात भूकंप झाला आहे. बाबर आझमने तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. त्याने बुधवारी सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली. या विश्वचषकात पाकिस्तान संघाला 9 पैकी केवळ 4 सामने जिंकता आले आणि उपांत्य फेरीतही प्रवेश मिळवता आला नाही. pic.twitter.com/8hZqS9JH0M — …

The post पाकिस्तान संघात ‘भूकंप’! बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला appeared first on पुढारी.

Go to Source