सांगली : वडगावात महिलांकडून दारू अड्डा उद्ध्वस्त

तासगाव ; पुढारी वृत्तसेवा वडगाव येथे दारू आणि गांजाची खुलेआम विक्री होत होती. हा अड्डा महिलांनी उद्ध्वस्त केला. हा दारू अड्डा चालवणाऱ्याला अटक करावी अशी मागणी महिलांनी केली. अटक होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा महिलांनी घेतला. यामुळे या ठिकाणचे वातावरण तणावपूर्ण बनले आहे. हेही वाचा : Food Delivery boy : निगेटिव्‍ह … The post सांगली : वडगावात महिलांकडून दारू अड्डा उद्ध्वस्त appeared first on पुढारी.
#image_title

सांगली : वडगावात महिलांकडून दारू अड्डा उद्ध्वस्त

तासगाव ; पुढारी वृत्तसेवा वडगाव येथे दारू आणि गांजाची खुलेआम विक्री होत होती. हा अड्डा महिलांनी उद्ध्वस्त केला. हा दारू अड्डा चालवणाऱ्याला अटक करावी अशी मागणी महिलांनी केली. अटक होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा महिलांनी घेतला. यामुळे या ठिकाणचे वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
हेही वाचा :

Food Delivery boy : निगेटिव्‍ह रिव्ह्युमुळे डिलिव्हरी बॉयची महिलेला धमकी; ‘जेवणात विष कालवेन आणि…  
प्रेमभंगातून प्रियकाराने जीवन संपवले म्‍हणून प्रेयसीवर गुन्‍हा दाखल करता येणार नाही : उच्‍च न्‍यायालय

MP CM Oath Ceremony : मध्‍य प्रदेशमध्‍ये मोहन’राज’ला प्रारंभ, मुख्‍यमंत्रीपदी मोहन यादव शपथबद्ध

The post सांगली : वडगावात महिलांकडून दारू अड्डा उद्ध्वस्त appeared first on पुढारी.

तासगाव ; पुढारी वृत्तसेवा वडगाव येथे दारू आणि गांजाची खुलेआम विक्री होत होती. हा अड्डा महिलांनी उद्ध्वस्त केला. हा दारू अड्डा चालवणाऱ्याला अटक करावी अशी मागणी महिलांनी केली. अटक होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा महिलांनी घेतला. यामुळे या ठिकाणचे वातावरण तणावपूर्ण बनले आहे. हेही वाचा : Food Delivery boy : निगेटिव्‍ह …

The post सांगली : वडगावात महिलांकडून दारू अड्डा उद्ध्वस्त appeared first on पुढारी.

Go to Source