प्रभासच्या ‘सालार’ला ‘सेन्सॉर’कडून ‘A’ प्रमाणपत्र, यादिवशी येणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : होम्बले फिल्म्स सालार : पार्ट 1 सीझफायर हा भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. प्रभास स्टारर आणि प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट चाहत्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये खूप चर्चेत आहे. २२ डिसेंबर रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळममध्ये हा अॅक्शन-पॅक्ड चित्रपट पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुकतेने वाट पाहत आहेत. संबंधित बातम्या – अप्पी आमची … The post प्रभासच्या ‘सालार’ला ‘सेन्सॉर’कडून ‘A’ प्रमाणपत्र, यादिवशी येणार appeared first on पुढारी.
#image_title
प्रभासच्या ‘सालार’ला ‘सेन्सॉर’कडून ‘A’ प्रमाणपत्र, यादिवशी येणार


पुढारी ऑनलाईन डेस्क : होम्बले फिल्म्स सालार : पार्ट 1 सीझफायर हा भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. प्रभास स्टारर आणि प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट चाहत्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये खूप चर्चेत आहे. २२ डिसेंबर रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळममध्ये हा अॅक्शन-पॅक्ड चित्रपट पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या –

अप्पी आमची कलेक्टर : अप्पीच्या डोहाळे जेवणात येणार विघ्न!

Tamannaah Bhatia : रणदीप हुड्डाच्या रिसेप्शन पार्टीत बॉयफ्रेंडसोबत चमकली तमन्ना

HBD Rajinikanth : एकेकाळी बस कंडक्टर, आज कोट्यवधींची संपत्ती पाहून फुटेल घाम

आता हा चित्रपट भव्य थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यास अवघे दहा दिवस उरले आहेत. एका अपडेटनुसार, असे समोर आले आहे की, हा चित्रपट नुकताच सेन्सॉर बोर्डाकडे (CBFC) सादर करण्यात आला आहे आणि सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला २ तास 55 मिनिटांच्या रनटाईमसह ‘ए’ प्रमाणपत्र मिळाले.

होम्बल फिल्म्स निर्मित, सालार: पार्ट १ सीझफायर चित्रपट प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केला आहे आणि यात प्रभास, श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू आहेत. हा चित्रपट २२ डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
The post प्रभासच्या ‘सालार’ला ‘सेन्सॉर’कडून ‘A’ प्रमाणपत्र, यादिवशी येणार appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : होम्बले फिल्म्स सालार : पार्ट 1 सीझफायर हा भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. प्रभास स्टारर आणि प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट चाहत्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये खूप चर्चेत आहे. २२ डिसेंबर रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळममध्ये हा अॅक्शन-पॅक्ड चित्रपट पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुकतेने वाट पाहत आहेत. संबंधित बातम्या – अप्पी आमची …

The post प्रभासच्या ‘सालार’ला ‘सेन्सॉर’कडून ‘A’ प्रमाणपत्र, यादिवशी येणार appeared first on पुढारी.

Go to Source