अप्पीच्या डोहाळे जेवणात येणार विघ्न!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेचा १७ डिसेंबरच्या महाएपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे अप्पीचे डोहाळे जेवण. या डोहाळे जेवणानिमित्त घरातली सगळी मंडळी खूप आनंदात आहेत. पण स्वप्निल रूपालीसोबत घरीच थांबायचे ठरवतो. संबंधित बातम्या  Tamannaah Bhatia : रणदीप हुड्डाच्या रिसेप्शन पार्टीत बॉयफ्रेंडसोबत चमकली तमन्ना Google year in search : २०२३ मध्ये सर्वाधिक सर्च … The post अप्पीच्या डोहाळे जेवणात येणार विघ्न! appeared first on पुढारी.
#image_title

अप्पीच्या डोहाळे जेवणात येणार विघ्न!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेचा १७ डिसेंबरच्या महाएपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे अप्पीचे डोहाळे जेवण. या डोहाळे जेवणानिमित्त घरातली सगळी मंडळी खूप आनंदात आहेत. पण स्वप्निल रूपालीसोबत घरीच थांबायचे ठरवतो.
संबंधित बातम्या 

Tamannaah Bhatia : रणदीप हुड्डाच्या रिसेप्शन पार्टीत बॉयफ्रेंडसोबत चमकली तमन्ना
Google year in search : २०२३ मध्ये सर्वाधिक सर्च झाले कियारा आडवाणी, सतीश कौशिक अन्‌ मॅथ्यु पेरी
Disha Salian death case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी ‘एसआयटी’ चौकशीचे आदेश

इकडे सरकारला सुजय किंवा मनी त्यांचं सिक्रेट अर्जुनला सांगतील यांची भीती असल्याने सरकार अप्पीला त्यांचं सिक्रेट सांगतो. सरकारांचे हे गुपित ऐकून अप्पीला धक्का बसणार आहे. पण डोहाळे जेवण असल्यामुळे ती इतरांसमोर आनंदी राहण्याचा प्रयत्न करतेय. दुसरीकडे मनी जाणूनबुजून रूपालीला अप्पीचं डोहाळे जेवण होतंय आणि घरातल्या लोकांना तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही असे बोलून भडकावते.
आधीच दुःखातून जात असलेली रुपाली मानसिक अपघातावरून या बोलण्याने अजूनच त्रासते. रुपाली अप्पीच्या डोहाळे जेवणात काही विघ्न आणणार का? हे ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत पाहण्यासाठी चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
The post अप्पीच्या डोहाळे जेवणात येणार विघ्न! appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेचा १७ डिसेंबरच्या महाएपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे अप्पीचे डोहाळे जेवण. या डोहाळे जेवणानिमित्त घरातली सगळी मंडळी खूप आनंदात आहेत. पण स्वप्निल रूपालीसोबत घरीच थांबायचे ठरवतो. संबंधित बातम्या  Tamannaah Bhatia : रणदीप हुड्डाच्या रिसेप्शन पार्टीत बॉयफ्रेंडसोबत चमकली तमन्ना Google year in search : २०२३ मध्ये सर्वाधिक सर्च …

The post अप्पीच्या डोहाळे जेवणात येणार विघ्न! appeared first on पुढारी.

Go to Source