मोठी बातमी : मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा; नेमकं कारण काय?

पुणे : राज्य मागासवर्ग आयोगात राजीनाम्यांचं सत्र सुरुच असलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. आतापर्यंत आयोगानतील सदस्यांनी राजीनामे दिले होते आता त्यात भर पडली ती म्हणजे खुद्य राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांची. त्यामुळे आता आयोग आणि सरकार यांच्यातील संबंध सलोख्याचे राहिलेले दिसत नाही. नक्कीच काही तरी बिघडलं असल्याची चर्चा आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा स्विकारला देखील आहे. मराठा आरक्षणासंदर्भात विधानसभेत चर्चा होणार आहे. यामुळे मराठा आरक्षणाला सहाय्यभूत ठरणारी अशी माहिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्य सरकारच्या मिळण्याच्या प्रयत्नांना चांगलाच धक्का बसल्याचे बघायला मिळत आहे.
हेही वाचा
मुंबई-पुणे मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी आज ब्लॉक
सिंधुदुर्ग : विजघर येथे टस्कराकडून केळी,सुपारी अन् माडाचे नुकसान
अभिमानास्पद : आकाशातील तार्याला जी. ए. कुलकर्णी यांचे नाव
The post मोठी बातमी : मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा; नेमकं कारण काय? appeared first on पुढारी.
पुणे : राज्य मागासवर्ग आयोगात राजीनाम्यांचं सत्र सुरुच असलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. आतापर्यंत आयोगानतील सदस्यांनी राजीनामे दिले होते आता त्यात भर पडली ती म्हणजे खुद्य राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांची. त्यामुळे आता आयोग आणि सरकार यांच्यातील संबंध सलोख्याचे राहिलेले दिसत नाही. नक्कीच काही तरी बिघडलं असल्याची चर्चा आहे. राज्य मागासवर्ग …
The post मोठी बातमी : मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा; नेमकं कारण काय? appeared first on पुढारी.
