हॉस्पिटलमध्ये शिरला बिबट्या; डॉक्टरांची उडाली तारांबळ

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा- शहादा शहरातील एका खाजगी हॉस्पिटलच्या इमारतीत अचानक घुसून आलेला बिबट्या पाहून त्या इमारतीतील सर्वांनी बाहेर धुम ठोकली. अद्याप त्या बिबट्याला काढण्यासाठी वन अधिकाऱ्यांची धावपळ सुरू असून गेल्या काही तासांपासून शहाद्यात हा रोमहर्षक खेळ चालू आहे. अधिक वृत्त असे की, शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर आदित्य हॉस्पिटल आहे.  या हॉस्पिटलच्या इमारतीत आज सकाळी … The post हॉस्पिटलमध्ये शिरला बिबट्या; डॉक्टरांची उडाली तारांबळ appeared first on पुढारी.
#image_title

हॉस्पिटलमध्ये शिरला बिबट्या; डॉक्टरांची उडाली तारांबळ

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा- शहादा शहरातील एका खाजगी हॉस्पिटलच्या इमारतीत अचानक घुसून आलेला बिबट्या पाहून त्या इमारतीतील सर्वांनी बाहेर धुम ठोकली. अद्याप त्या बिबट्याला काढण्यासाठी वन अधिकाऱ्यांची धावपळ सुरू असून गेल्या काही तासांपासून शहाद्यात हा रोमहर्षक खेळ चालू आहे.
अधिक वृत्त असे की, शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर आदित्य हॉस्पिटल आहे.  या हॉस्पिटलच्या इमारतीत आज सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान एक बिबट्या घुसून आल्याचे निदर्शनास आले. बिबट्या घुसून आल्याचे पाहताच सर्वांनी बाहेर धूम ठोकली. असे असले तरी जाळीच्या दरवाजाला कुलूप असल्यामुळे हॉस्पिटलचे अन्य भागात त्याचा संचार होऊ शकलेला नाही तथापि त्याच्या डरकाळ्या आणि त्याने हॉस्पिटलच्या विशिष्ट भागात झेप घेणे चालू ठेवले असल्याने सगळ्यांचा थरकाप उडाला. दरम्यान संबंधित डॉक्टरांनी पोलिसांना आणि वन खात्यातील अधिकाऱ्यांना पाचारण केले. गेल्या तीन तासापासून त्याला पकडण्याची कसरत सुरू आहे. वन खात्याचे पथक त्यासाठी कार्यरत असून इमारतीच्या भोवती बघ्यांची प्रचंड गर्दी जमली आहे.
हेही वाचा :

CJI DY Chandrachud : सरन्‍यायाधीशांनी वकिलांनी दिला निरोगी जगण्‍याचा कानमंत्र, म्‍हणाले…
Dhule News : धुळ्यात धडकले लाल वादळ; सरकारवर जोरदार टीकास्त्र
Article 370 Verdict : ३७० रद्द करणे झाला इतिहास, आता वेळ पाकव्याप्त काश्मीरला मुक्त करण्याची : विहिंप नेते आलोक कुमार

The post हॉस्पिटलमध्ये शिरला बिबट्या; डॉक्टरांची उडाली तारांबळ appeared first on पुढारी.

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा- शहादा शहरातील एका खाजगी हॉस्पिटलच्या इमारतीत अचानक घुसून आलेला बिबट्या पाहून त्या इमारतीतील सर्वांनी बाहेर धुम ठोकली. अद्याप त्या बिबट्याला काढण्यासाठी वन अधिकाऱ्यांची धावपळ सुरू असून गेल्या काही तासांपासून शहाद्यात हा रोमहर्षक खेळ चालू आहे. अधिक वृत्त असे की, शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर आदित्य हॉस्पिटल आहे.  या हॉस्पिटलच्या इमारतीत आज सकाळी …

The post हॉस्पिटलमध्ये शिरला बिबट्या; डॉक्टरांची उडाली तारांबळ appeared first on पुढारी.

Go to Source