पॉप सिंगर आउराला बिग बॉसच्या घरात घासावी लागली भांडी (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस-१७ मध्ये खूप गदारोळ पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांमध्ये घरामध्ये एका खास सदस्याची एन्ट्री झालीय. त्यानंतर घरातील सर्व वातावरणच बदलून गेलं. (Bigg Boss 17) घरातील वातावरण एंटरटेनिंग झालं. वीकेंडच्या वॉरमध्ये पॉप्युलर ग्लोबल कोरिया स्टार आउराची एन्ट्री झाली आहे. ऑरा बिग बॉसच्या घरात आल्यानंतर खूप चेष्टा मस्करी पाहायला मिळत आहे. … The post पॉप सिंगर आउराला बिग बॉसच्या घरात घासावी लागली भांडी (Video) appeared first on पुढारी.
#image_title

पॉप सिंगर आउराला बिग बॉसच्या घरात घासावी लागली भांडी (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस-१७ मध्ये खूप गदारोळ पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांमध्ये घरामध्ये एका खास सदस्याची एन्ट्री झालीय. त्यानंतर घरातील सर्व वातावरणच बदलून गेलं. (Bigg Boss 17) घरातील वातावरण एंटरटेनिंग झालं. वीकेंडच्या वॉरमध्ये पॉप्युलर ग्लोबल कोरिया स्टार आउराची एन्ट्री झाली आहे. ऑरा बिग बॉसच्या घरात आल्यानंतर खूप चेष्टा मस्करी पाहायला मिळत आहे. पण, घरात एन्ट्री केलीय म्हटल्यावर काम तर करावं लागलेच. शोचा नवा प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये ऑरा भांडी घासताना दिसतोय. (Bigg Boss 17)
संबंधित बातम्या –

Virushka 6th Anniversary : अनुष्का शर्मा-विराट कोहली, कोण करतं सर्वाधिक कमाई

Ranbir Kapoor Video : जाडजूड दिसण्यासाठी रणबीरने केला प्रोस्थेटिक बॉडी सूटचा वापर

Dunki Movie : शाहरुखच्या ‘डंकी’ च्या ‘ओ माही’ गाण्याची झलक; असा आहे ‘डंकी’ चा खरा अर्थ

भांडी घासताना आउराला अश्रू अनावर
बिग बॉस १७ चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये आपण पाहू शकता की, घरातील मंड‍ळी त्याच्यासोबत चांगले टाईम स्पेन्ड करत आहेत. एकीकडे आउरा सर्वांना सर्व कोरियन स्टाईलच्या अनेक गोष्टी शिकवत आहे, दुसरीकडे घरातील्या स्पर्धकांनी आउराला घरचे काम करणं शिकवलं. व्हिडिओमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, आउरा भांडी घासताना दिसत असून रडण्याचे नाटक करतोय.
अभिषेकने आउराला सांगितली आपली गर्लफ्रेंड
त्यानंतर आउरा सोफ्यावर बसलेली दिसतेय. अभिषेक, अरुण आणि मुनव्वरशी बोलताना ती दिसतेय. यादरम्यान, अभिषेकने आउराला विचारलं की, तुझी किती गर्लफ्रेंड आहे. यावर त्याने सांगितलं की, चार. पण आउरा देखील गप्प बसणाऱ्यापैकी नव्हता. त्यानेही अभिषेकला विचारलं की, तुझ्या किती गर्लफ्रेंड आहेत. त्यावर अभिषेकने सांगितलं की, त्याचे १०० हून अधिक गर्लफ्रेंड होत्या. हे ऐकताच आउरा डोळे विस्फारले. हा सर्व थट्टा मस्करीचा एक भाग होता. आउरा विकी भैयासोबत मस्ती करतानाही दिसला.

Aoora ka chhaayega jadoo Bigg Boss ke ghar par. 🫰🏼
Dekhiye #BiggBoss17, Mon-Fri 10PM & Sat-Sun 9:30 PM sirf #Colors aur @JioCinema par.#BB17 #BiggBoss@BeingSalmanKhan@HyundaiIndia@DaburIndia@TRESemmeIndia@iamappyfizz@Chingssecret@glancescreen@harpic_india#Aoora pic.twitter.com/BJ0U2XFn5P
— Bigg Boss (@BiggBoss) December 11, 2023

The post पॉप सिंगर आउराला बिग बॉसच्या घरात घासावी लागली भांडी (Video) appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस-१७ मध्ये खूप गदारोळ पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांमध्ये घरामध्ये एका खास सदस्याची एन्ट्री झालीय. त्यानंतर घरातील सर्व वातावरणच बदलून गेलं. (Bigg Boss 17) घरातील वातावरण एंटरटेनिंग झालं. वीकेंडच्या वॉरमध्ये पॉप्युलर ग्लोबल कोरिया स्टार आउराची एन्ट्री झाली आहे. ऑरा बिग बॉसच्या घरात आल्यानंतर खूप चेष्टा मस्करी पाहायला मिळत आहे. …

The post पॉप सिंगर आउराला बिग बॉसच्या घरात घासावी लागली भांडी (Video) appeared first on पुढारी.

Go to Source