कलम ३७० रद्द निकालाबाबत पीएम मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले

पुढारी ऑनलाईन डेस्क: सर्वोच्च न्यायालयाने आज कलम ३७० रद्दबाबात दिलेला निर्णय हा केवळ कायदेशीर निकाल नाही, तर जम्मू काश्मीरमधील जनतेसाठी हा आशेचा किरण आहे, अशी पहिली प्रतिक्रीया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. पीएम मोदी यांनी X अकाऊंटवरून पोस्ट करत ही प्रतिक्रीया दिली आहे. (PM Modi On Article 370) पुढे पोस्टमध्ये पीएम मोदी यांनी म्हटले … The post कलम ३७० रद्द निकालाबाबत पीएम मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले appeared first on पुढारी.
#image_title

कलम ३७० रद्द निकालाबाबत पीएम मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले

पुढारी ऑनलाईन डेस्क: सर्वोच्च न्यायालयाने आज कलम ३७० रद्दबाबात दिलेला निर्णय हा केवळ कायदेशीर निकाल नाही, तर जम्मू काश्मीरमधील जनतेसाठी हा आशेचा किरण आहे, अशी पहिली प्रतिक्रीया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. पीएम मोदी यांनी X अकाऊंटवरून पोस्ट करत ही प्रतिक्रीया दिली आहे. (PM Modi On Article 370)
पुढे पोस्टमध्ये पीएम मोदी यांनी म्हटले आहे की, ३७० रद्द निकालाबाबतचा हा निर्णय येथील उज्वल भविष्याचे वचन आहे. तसेच एक मजबूत, अधिक अखंड भारत निर्माण करण्याच्या आपल्या सामूहिक संकल्पाचा हा दाखला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. (PM Modi On Article 370)

Today’s Supreme Court verdict on the abrogation of Article 370 is historic and constitutionally upholds the decision taken by the Parliament of India on 5th August 2019; it is a resounding declaration of hope, progress and unity for our sisters and brothers in Jammu, Kashmir and…
— Narendra Modi (@narendramodi) December 11, 2023

The post कलम ३७० रद्द निकालाबाबत पीएम मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क: सर्वोच्च न्यायालयाने आज कलम ३७० रद्दबाबात दिलेला निर्णय हा केवळ कायदेशीर निकाल नाही, तर जम्मू काश्मीरमधील जनतेसाठी हा आशेचा किरण आहे, अशी पहिली प्रतिक्रीया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. पीएम मोदी यांनी X अकाऊंटवरून पोस्ट करत ही प्रतिक्रीया दिली आहे. (PM Modi On Article 370) पुढे पोस्टमध्ये पीएम मोदी यांनी म्हटले …

The post कलम ३७० रद्द निकालाबाबत पीएम मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले appeared first on पुढारी.

Go to Source