शाहरुखच्या ‘डंकी’ च्या ‘ओ माही’ गाण्याची झलक; असा आहे ‘डंकी’ चा खरा अर्थ

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘जवान’, ‘पठान’ नंतर बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा आगामी ‘डंकी’ ( Dunki Movie ) हा चित्रपट घेवून येत आहे. या चित्रपटात शाहरूखसोबत अभिनेता राजकुमार हिरानी, गौरी खान, ज्योती देशपांडे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटातील नुकतेच ‘ओ माही’ या पहिल्या गाण्याची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळाली आहे. दरम्यान चित्रपटाचा ट्रेलर आणि … The post शाहरुखच्या ‘डंकी’ च्या ‘ओ माही’ गाण्याची झलक; असा आहे ‘डंकी’ चा खरा अर्थ appeared first on पुढारी.
#image_title
शाहरुखच्या ‘डंकी’ च्या ‘ओ माही’ गाण्याची झलक; असा आहे ‘डंकी’ चा खरा अर्थ


पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘जवान’, ‘पठान’ नंतर बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा आगामी ‘डंकी’ ( Dunki Movie ) हा चित्रपट घेवून येत आहे. या चित्रपटात शाहरूखसोबत अभिनेता राजकुमार हिरानी, गौरी खान, ज्योती देशपांडे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटातील नुकतेच ‘ओ माही’ या पहिल्या गाण्याची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळाली आहे. दरम्यान चित्रपटाचा ट्रेलर आणि नवनविन लूक याआधी चाहत्यांच्या भेटीस आले आहेत. शाहरूखला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
संबंधित बातम्या 

Ranbir Kapoor Video : जाडजूड दिसण्यासाठी रणबीरने केला प्रोस्थेटिक बॉडी सूटचा वापर
Ranbir Kapoor Video : जाडजूड दिसण्यासाठी रणबीरने केला प्रोस्थेटिक बॉडी सूटचा वापर
Dunki Teaser : ‘डंकी’चा धासू टीझर भेटीला (VIDEO); काही बोलू नका, फक्त पाहा

अभिनेता शाहरूख खानने त्याच्या इंन्टाग्राम अकाऊंटवर आगामी ‘डंकी’ ( Dunki Movie ) हा चित्रपटातील पहिल्या गाण्याची झलक पाहायला मिळाली आहे. या गाण्याचे बोल ‘ओ माही’ असे आहेत. या गाण्यात शाहरूख खान एका वाळवंटात असून तो दु: खात समजते. यावेळी त्याच्या बाजूला मोठा सुरूंग लावल्यासारखा धमाका होतो. याच दरम्यान ‘ओ माही माही’ गाण्याचे बोल बॅकग्राऊडला वाजत आहेत. शेअर केलेल्या या गाण्याच्या कॅप्शनमधून ‘डंकी’ या शब्दाचा खरा अर्थ शाहरूखने सांगितला आहे.
सगळे चाहते डंकी शब्दाचा अर्थ काय म्हणून विचारतात, म्हणूनच सांगतोय, डंकीचा अर्थ म्हणजे, आपल्या प्रियजनांपासून दूर राहणे होय… आणि जेव्हा कोणी तुमच्यासोबत असते तेव्हा तुम्हाला त्याच्यासोबत राहावे वाटत नाही. हे माही हे माही… सूर्य क्षितिजावर उगवण्यापूर्वी आज प्रेमाचा अनुभव घ्या. #DunkiDrop5 – #OMaaahi प्रमोशन व्हिडिओ लवकरच आऊट!, #Dunky २१ डिसेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. असं त्याने म्हटले आहे. शाहरूखच्या एक्स टविटर (X) अंकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. ‘डिंकी’ चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं आहे. शाहरुख खान आणि तापसी पन्नूसोबत या चित्रपटात अभिनेता विकी कौशलचीही भूमिका आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

 

View this post on Instagram

 
A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

The post शाहरुखच्या ‘डंकी’ च्या ‘ओ माही’ गाण्याची झलक; असा आहे ‘डंकी’ चा खरा अर्थ appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘जवान’, ‘पठान’ नंतर बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा आगामी ‘डंकी’ ( Dunki Movie ) हा चित्रपट घेवून येत आहे. या चित्रपटात शाहरूखसोबत अभिनेता राजकुमार हिरानी, गौरी खान, ज्योती देशपांडे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटातील नुकतेच ‘ओ माही’ या पहिल्या गाण्याची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळाली आहे. दरम्यान चित्रपटाचा ट्रेलर आणि …

The post शाहरुखच्या ‘डंकी’ च्या ‘ओ माही’ गाण्याची झलक; असा आहे ‘डंकी’ चा खरा अर्थ appeared first on पुढारी.

Go to Source