Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीची ‘आगेकूच’ कायम

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जागतिक भांडवली बाजारांमधून मिळणार्‍या सकारात्‍मक संकेतांमुळे आज ( दि. ११ डिसेंबर) आठवड्याच्‍या पहिल्‍या दिवशी प्रारंभी शेअर बाजारात तेजीची आगेकूच कायम राहिली. BSE सेन्सेक्स 69900 च्या जवळ तर निफ्टी 21000 च्या समीप व्यवहार करत आहे. बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराला पाठिंबा मिळत आहे. यापूर्वी शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 303 अंक वधारत 69,825 … The post Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीची ‘आगेकूच’ कायम appeared first on पुढारी.
#image_title
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीची ‘आगेकूच’ कायम


पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जागतिक भांडवली बाजारांमधून मिळणार्‍या सकारात्‍मक संकेतांमुळे आज ( दि. ११ डिसेंबर) आठवड्याच्‍या पहिल्‍या दिवशी प्रारंभी शेअर बाजारात तेजीची आगेकूच कायम राहिली. BSE सेन्सेक्स 69900 च्या जवळ तर निफ्टी 21000 च्या समीप व्यवहार करत आहे. बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराला पाठिंबा मिळत आहे. यापूर्वी शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 303 अंक वधारत 69,825 वर बंद झाला होता.
बँकिंग आणि आयटी क्षेत्राची बाजाराला साथ
आज शेअर बाजारातील प्रारंभीच्‍या व्‍यवहारात बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराला पाठिंबा मिळाला. तर फार्मा आणि ऑटो शेअर्समध्ये विक्रीमुळे वरच्या पातळीवर दबाव राहिला.
स्वस्त कच्चे तेल म्हणजे आर्थिक ताण कमी करणारा ठरतो. . कच्च्या तेलाचा आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांचा इनपुट म्हणून वापर करणाऱ्या कंपन्यांवरही त्‍याचा परिणाम दिसतो. कच्च्या तेलाच्या किमतीमध्‍ये झालेल्‍या घसरणीमुळे बाजारात उत्‍साह आहे.
हेही वाचा :

Employees Provident Fund : पीएफ खात्यात जमा होत नसेल तर काय कराल?
अर्थभान : खातेधारकांना परत मिळणार जुन्या खात्यातील पैसे

 
 
 
The post Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीची ‘आगेकूच’ कायम appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जागतिक भांडवली बाजारांमधून मिळणार्‍या सकारात्‍मक संकेतांमुळे आज ( दि. ११ डिसेंबर) आठवड्याच्‍या पहिल्‍या दिवशी प्रारंभी शेअर बाजारात तेजीची आगेकूच कायम राहिली. BSE सेन्सेक्स 69900 च्या जवळ तर निफ्टी 21000 च्या समीप व्यवहार करत आहे. बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराला पाठिंबा मिळत आहे. यापूर्वी शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 303 अंक वधारत 69,825 …

The post Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीची ‘आगेकूच’ कायम appeared first on पुढारी.

Go to Source