जम्मू – काश्मीरच्या दोडामध्ये २५० फूट खोल दरीत बस कोसळली, २५ ठार

जम्मू – काश्मीरच्या दोडामध्ये २५० फूट खोल दरीत बस कोसळली, २५ ठार

श्रीनगर : पुढारी ऑनलाईन डेस्क – जम्मू-काश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील असर विभागात बस दरीत कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे. २५० फूट खोल दरीत ही बस कोसळली आहे. या अपघातात २५ जणांचे मृतदेह दरीतून काढण्यात आले आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. जखमींना जिल्ह्यातील किश्तवाड आणि जीएमसी दोडा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलीय.

#UPDATE | 25 bodies recovered so far, rescue operation going on: J&K Police https://t.co/QoVr82Dkyb
— ANI (@ANI) November 15, 2023

The post जम्मू – काश्मीरच्या दोडामध्ये २५० फूट खोल दरीत बस कोसळली, २५ ठार appeared first on पुढारी.

श्रीनगर : पुढारी ऑनलाईन डेस्क – जम्मू-काश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील असर विभागात बस दरीत कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे. २५० फूट खोल दरीत ही बस कोसळली आहे. या अपघातात २५ जणांचे मृतदेह दरीतून काढण्यात आले आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. जखमींना जिल्ह्यातील किश्तवाड आणि जीएमसी दोडा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलीय. …

The post जम्मू – काश्मीरच्या दोडामध्ये २५० फूट खोल दरीत बस कोसळली, २५ ठार appeared first on पुढारी.

Go to Source