हत्या करून पत्नीचे शिर घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचला

भुवनेश्वर; वृत्तसंस्था : ओडिशामध्ये एका व्यक्तीने विवाहबाह्य संबंधाच्या संशयामुळे पत्नीची गळा चिरून हत्या केली आणि तिचे शिर घेऊन पोलिस ठाण्यात हजर झाला. ही घटना नयागढ जिल्ह्यात घडली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी हत्या झालेले महिलेचे शरीर हस्तगत केले आहे. अर्जुन बाघा असे आरोपीचे नाव असून तो पत्नी धारित्रि आणि दोन मुलासोबत राहत होता. … The post हत्या करून पत्नीचे शिर घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचला appeared first on पुढारी.
#image_title

हत्या करून पत्नीचे शिर घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचला

भुवनेश्वर; वृत्तसंस्था : ओडिशामध्ये एका व्यक्तीने विवाहबाह्य संबंधाच्या संशयामुळे पत्नीची गळा चिरून हत्या केली आणि तिचे शिर घेऊन पोलिस ठाण्यात हजर झाला. ही घटना नयागढ जिल्ह्यात घडली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी हत्या झालेले महिलेचे शरीर हस्तगत केले आहे.
अर्जुन बाघा असे आरोपीचे नाव असून तो पत्नी धारित्रि आणि दोन मुलासोबत राहत होता. अनैतिक संबंधाच्या संशयावरून दोघा पती-पत्नीत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. शनिवारी सकाळी अर्जुन कामावर गेला होता. दुपारी घरी परतल्यानंतर पत्नी घरी नव्हती. त्यानंतर तो पत्नीला शोधू लागला. घरी परतल्यानंतर पत्नी घरी आली होती. यानंतर अर्जुनने पत्नीला जाब विचारला, पण तिने काहीच उत्तर दिले नाही. मग राग अनावर झाल्यानंतर धारदार शस्त्राने अर्जुनने पत्नीचा गळा चिरला, मग तो तिचे शिर घेऊन बनिगोछा पोलिस ठाण्यात पोहोचला आणि त्याने आपल्या पत्नीचा खून केला असल्याची कबुली दिली.

The post हत्या करून पत्नीचे शिर घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचला appeared first on पुढारी.

भुवनेश्वर; वृत्तसंस्था : ओडिशामध्ये एका व्यक्तीने विवाहबाह्य संबंधाच्या संशयामुळे पत्नीची गळा चिरून हत्या केली आणि तिचे शिर घेऊन पोलिस ठाण्यात हजर झाला. ही घटना नयागढ जिल्ह्यात घडली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी हत्या झालेले महिलेचे शरीर हस्तगत केले आहे. अर्जुन बाघा असे आरोपीचे नाव असून तो पत्नी धारित्रि आणि दोन मुलासोबत राहत होता. …

The post हत्या करून पत्नीचे शिर घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचला appeared first on पुढारी.

Go to Source