‘इंडिया’ आघाडीची आता १९ डिसेंबर रोजी बैठक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडिया आघाडीची चाैथी  बैठक १९ डिसेंबर रोजी दिल्‍लीत होईल, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली आहे. इंडिया आघाडीची चौथी बैठक पुढे ढकलण्‍यात आली होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह आघाडीतील … The post ‘इंडिया’ आघाडीची आता १९ डिसेंबर रोजी बैठक appeared first on पुढारी.
#image_title
‘इंडिया’ आघाडीची आता १९ डिसेंबर रोजी बैठक


पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडिया आघाडीची चाैथी  बैठक १९ डिसेंबर रोजी दिल्‍लीत होईल, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली आहे.
इंडिया आघाडीची चौथी बैठक पुढे ढकलण्‍यात आली होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेत्यांनी निर्णय घेतल्यानंतर ही बैठक 17 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. इंडिया आघाडीची चाैथी  बैठक १९ डिसेंबर रोजी दिल्‍लीत  दुपारी तीन वाजता होईल, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली आहे.

INDIA की पार्टियों के नेताओं की चौथी बैठक मंगलवार 19 दिसंबर 2023 को नई दिल्ली में दोपहर 3 बजे से होगी।
The 4th meeting of the leaders of INDIA parties will be held on Tuesday December 19th, 2023 in New Delhi at 3pm.
जुड़ेगा भारत
जीतेगा INDIA!
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) December 10, 2023

मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि राजस्थानचे निवडणूक निकाल जाहीर झाल्याच्या दिवशी काँग्रेसने ६ डिसेंबरला बैठक बोलावली होती. कार्य व्‍यस्‍ततेमुळे या बैठकीला उपस्‍थित राहता येणार नाही, असे बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार, प. बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्‍पष्‍ट केले होते. यानंतर इंडिया आघाडीची बैठक लांबणीवर पडली होती.
हेही वाचा : 

Chhattisgarh CM Vishnu Deo Sai: भाजपचे धक्कातंत्र; जाणून घ्या छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्याविषयी….
Dhiraj Prasad Sahu : ‘धावता धावता थकून जाल, पण कायदा तुम्हाला सोडणार नाही’: भाजप

 
 
The post ‘इंडिया’ आघाडीची आता १९ डिसेंबर रोजी बैठक appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडिया आघाडीची चाैथी  बैठक १९ डिसेंबर रोजी दिल्‍लीत होईल, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली आहे. इंडिया आघाडीची चौथी बैठक पुढे ढकलण्‍यात आली होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह आघाडीतील …

The post ‘इंडिया’ आघाडीची आता १९ डिसेंबर रोजी बैठक appeared first on पुढारी.

Go to Source