ब्रेकिंग : विष्णुदेव साय हाेणार छत्तीसगडचे नवे मुख्‍यमंत्री

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : छत्तीसगडचे नवे मुख्‍यमंत्री कोण? या प्रश्‍नाचे उत्तर अखेर विधानसभा निवडणुकीच्‍या निकालानंतर आठव्‍या दिवशी मिळालं. राज्य भाजप कार्यालयात विधिमंडळ पक्षाची बैठकी छत्तीसगडचे नवे मुख्‍यंमत्री म्‍हणून विष्णुदेव साय यांच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब झालं आहे, असे वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिले आहे. ( Chhattisgarh New CM ) भाजपचे निरीक्षक अर्जुन मुंडा, सर्बानंद सोनोवाल आणि दुष्यंत गौतम … The post ब्रेकिंग : विष्णुदेव साय हाेणार छत्तीसगडचे नवे मुख्‍यमंत्री appeared first on पुढारी.
#image_title

ब्रेकिंग : विष्णुदेव साय हाेणार छत्तीसगडचे नवे मुख्‍यमंत्री

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : छत्तीसगडचे नवे मुख्‍यमंत्री कोण? या प्रश्‍नाचे उत्तर अखेर विधानसभा निवडणुकीच्‍या निकालानंतर आठव्‍या दिवशी मिळालं. राज्य भाजप कार्यालयात विधिमंडळ पक्षाची बैठकी छत्तीसगडचे नवे मुख्‍यंमत्री म्‍हणून विष्णुदेव साय यांच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब झालं आहे, असे वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिले आहे. ( Chhattisgarh New CM )
भाजपचे निरीक्षक अर्जुन मुंडा, सर्बानंद सोनोवाल आणि दुष्यंत गौतम यांनी आज (दि.१०) दुपारी रायपूरमध्ये भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक घेतली. छत्तीसगड भाजपचे प्रभारी ओम माथूरही या बैठकीला उपस्थित होते. अखेर आदिवासी नेते विष्णुदेव साय यांच्‍या नावावर शिक्‍कामाेर्तब केले आहे. ( Chhattisgarh New CM )
The post ब्रेकिंग : विष्णुदेव साय हाेणार छत्तीसगडचे नवे मुख्‍यमंत्री appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : छत्तीसगडचे नवे मुख्‍यमंत्री कोण? या प्रश्‍नाचे उत्तर अखेर विधानसभा निवडणुकीच्‍या निकालानंतर आठव्‍या दिवशी मिळालं. राज्य भाजप कार्यालयात विधिमंडळ पक्षाची बैठकी छत्तीसगडचे नवे मुख्‍यंमत्री म्‍हणून विष्णुदेव साय यांच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब झालं आहे, असे वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिले आहे. ( Chhattisgarh New CM ) भाजपचे निरीक्षक अर्जुन मुंडा, सर्बानंद सोनोवाल आणि दुष्यंत गौतम …

The post ब्रेकिंग : विष्णुदेव साय हाेणार छत्तीसगडचे नवे मुख्‍यमंत्री appeared first on पुढारी.

Go to Source