मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी घेतली केसीआर राव यांची रूग्णालयात भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी माजी मुख्यमंत्री आणि बीआरएस प्रमुख केसीआर राव यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. यशोदा हॉस्पिटलमध्ये केसीआर राव यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रेड्डी यांनी हॉस्पिटलमध्ये आज दुपारी जाऊन त्यांची भेट घेतली. CM Revanth Reddy लंगणाचे माजी मुख्यमंत्री (former Telangana Chief Minister K Chandrashekhar Rao) आणि भारत … The post मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी घेतली केसीआर राव यांची रूग्णालयात भेट appeared first on पुढारी.
#image_title

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी घेतली केसीआर राव यांची रूग्णालयात भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी माजी मुख्यमंत्री आणि बीआरएस प्रमुख केसीआर राव यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. यशोदा हॉस्पिटलमध्ये केसीआर राव यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रेड्डी यांनी हॉस्पिटलमध्ये आज दुपारी जाऊन त्यांची भेट घेतली. CM Revanth Reddy
लंगणाचे माजी मुख्यमंत्री (former Telangana Chief Minister K Chandrashekhar Rao) आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्यावर हिप रिप्लेसमेंटची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दोन ते तीन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. केसीआर त्यांच्या फार्महाऊसवर पडले होते. त्यामुळे त्यांना दुखापत झाली होती. (KCR Health Update)
संबंधित बातम्या 

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव रूग्णालयात, नेमकं काय घडलं?
लाेकशाही जिंदाबाद : नक्षली ते मंत्री, जाणून घ्या तेलंगणातील नव्या मंत्री सीताक्का यांचा प्रवास

‘बीआरएस’ने X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, यशोदा रुग्णालयातील डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केसीआर यांच्यावर हिप बोन रिप्लेसमेंटची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर केसीआर यांना ऑपरेशन थिएटरमधून जनरल रूममध्ये हलवण्यात आले. केसीआरला पूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी ६ ते ८ आठवडे लागतील, असे डॉक्टरांनी सांगितले.
”तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएसचे राष्ट्रीय नेते केसीआर यांच्यावर हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. जवळपास दीड तासांत डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुतीची शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांच्या अहवालानुसार ही शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वी झाली आहे.” असे बीआरएसचे नेते दासोजू श्रवण यांनी म्हटले आहे.

#WATCH | Hyderabad: Telangana CM Revanth Reddy arrived at Yashoda Hospitals to meet former CM and BRS chief KCR
He underwent a total left hip replacement surgery after he fell in his farmhouse in Erravalli, on December 7. pic.twitter.com/AQ67Ks0gFW
— ANI (@ANI) December 10, 2023

हेही वाचा 

Telangana CM Revanth Reddy Oath Ceremony | तेलंगणात ‘रेवंत’ राज! मुख्यमंत्रीपदी रेवंत रेड्डी यांनी घेतली शपथ
PM Modi congratulates Revanth Reddy : पीएम मोदींनी केले तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचे अभिनंदन
Danasari Anasuya Seethakka : नक्षली ते मंत्री, जाणून घ्या तेलंगणातील नव्या मंत्री सीताक्का यांचा प्रवास

The post मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी घेतली केसीआर राव यांची रूग्णालयात भेट appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी माजी मुख्यमंत्री आणि बीआरएस प्रमुख केसीआर राव यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. यशोदा हॉस्पिटलमध्ये केसीआर राव यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रेड्डी यांनी हॉस्पिटलमध्ये आज दुपारी जाऊन त्यांची भेट घेतली. CM Revanth Reddy लंगणाचे माजी मुख्यमंत्री (former Telangana Chief Minister K Chandrashekhar Rao) आणि भारत …

The post मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी घेतली केसीआर राव यांची रूग्णालयात भेट appeared first on पुढारी.

Go to Source