नगर : कॅफेमध्ये मुला-मुलींचे अश्लील चाळे

नगर : पुढारी वृत्तसेवा : सावेडी उपनगरासह तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच आलिशान कॅफे शॉपवर पोलिसांनी छापे टाकले. त्यात अश्लील चाळे करताना मुला-मुलांनी पकडण्यात आले. कॅफे शॉप चालकांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. फरहान सरफराज शेख (वय 28, रा. दौंड रोड, हॉटेल शीतलमागे, केडगाव), शक्ती मनोहर सिंग (वय 21, रा. राजस्थान), विशाल … The post नगर : कॅफेमध्ये मुला-मुलींचे अश्लील चाळे appeared first on पुढारी.
#image_title

नगर : कॅफेमध्ये मुला-मुलींचे अश्लील चाळे

नगर : पुढारी वृत्तसेवा : सावेडी उपनगरासह तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच आलिशान कॅफे शॉपवर पोलिसांनी छापे टाकले. त्यात अश्लील चाळे करताना मुला-मुलांनी पकडण्यात आले. कॅफे शॉप चालकांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. फरहान सरफराज शेख (वय 28, रा. दौंड रोड, हॉटेल शीतलमागे, केडगाव), शक्ती मनोहर सिंग (वय 21, रा. राजस्थान), विशाल भाऊसाहेब पालवे (वय 24, रा. कोल्हार, ता. पाथर्डी), रंजित जवाहर पंडित (वय 20, मूळ रा. इंदिरानगर, चिंचवड स्टेशन जवळ, पुणे), ओंकार कैलास ताठे (वय 23, रा. ताठेनगर, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या कॅफेचालकांची नावे आहेत.
पोलिसांनी कोहिनूर ऑर्केड बिल्डिंगमध्ये बेसमेंटमध्ये असलेले कॅफे स्टेला, बालिकाश्रम रोड येथील डाऊन कॅफे, पारिजात चौक, गुलमोहर रोड येथील हंगरेला कॅफे, प्रेमदान चौक, ‘तारा पान’शेजारी द व्हेनी कॅफे, पंपिंग स्टेशन रोड, ताठेनगर येथील वन स्टार कॅफे अशा विविध ठिकाणी छापे टाकले. आतमध्ये काही मुले-मुली अश्लील चाळे करताना आढळून आली. त्यांना तोंडी समज देऊन सोडून देण्यात आले. कॅफे चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मग कारवाईला उशीर का झाला?
कॅफे शॉपचे नवीन फॅड नगर शहरात आले आहे. काही कॅफे तर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहेत. तिथे बसणार्‍या मुला-मुलींची प्रकरणे पोलिस ठाण्यात मिटली. तरीही पोलिसांनी कारवाई केली नाही. आता त्या कॅफे शॉपमध्ये ना दूध सापडले, ना साखर. मग कारवाईला उशीर का झाला, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
हेही वाचा

निर्यातबंदीमुळे नगरमध्ये कांदा गडगडला; शेतकरी संतप्त
पणजी : दुचाकीने ठोकरल्याने पादचाऱ्याचा मृत्यू
अवसायकाला काम करण्यास बंदी : औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

The post नगर : कॅफेमध्ये मुला-मुलींचे अश्लील चाळे appeared first on पुढारी.

नगर : पुढारी वृत्तसेवा : सावेडी उपनगरासह तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच आलिशान कॅफे शॉपवर पोलिसांनी छापे टाकले. त्यात अश्लील चाळे करताना मुला-मुलांनी पकडण्यात आले. कॅफे शॉप चालकांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. फरहान सरफराज शेख (वय 28, रा. दौंड रोड, हॉटेल शीतलमागे, केडगाव), शक्ती मनोहर सिंग (वय 21, रा. राजस्थान), विशाल …

The post नगर : कॅफेमध्ये मुला-मुलींचे अश्लील चाळे appeared first on पुढारी.

Go to Source