गोपीचंद पडळकर यांच्या दिशेने चप्पलफेक, इंदापूर येथील प्रकार
पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या दिशेने आज (दि.९) चप्पलफेकीचा प्रकार घडला. हा प्रकार इंदापूर येथे घडला.
इंदापूर येथे आज ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयाेजन केले हाेते. येथील सभा झाल्यानंतर गाेपीचंद पडळकर अण्णा काटे यांच्या उपोषणस्थळी जाताना हा प्रकार घडला आहे. येथे शेजारीच मराठा समाजाचेही उपोषण सुरु होते. यावेळी पडळकर यांच्यावर चप्पलफेकीचा प्रकार घडला. आम्हाला डिवचण्यासाठीच पडळकर अण्णा काटे यांच्या उपोषणस्थळी आले, असा आरोप काही तरुणांनी यावेळी केला.
हेही वाचा :
खासदार दानिश अली ‘बसपा’तून निलंबित, पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा ठपका
सांगली : ‘अशोक भाऊ, यंदा डांबावरच गडी टिपू या’; जिल्हास्तरीय खो-खो निवड चाचणी स्पर्धेत सुरेश पाटील यांची राजकीय टोलेबाजी
Chhattisgarh new chief minister : छत्तीसगडचा मुख्यमंत्री उद्या ठरणार? विधिमंडळ पक्ष बैठकीत निर्णयाची शक्यता
The post गोपीचंद पडळकर यांच्या दिशेने चप्पलफेक, इंदापूर येथील प्रकार appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या दिशेने आज (दि.९) चप्पलफेकीचा प्रकार घडला. हा प्रकार इंदापूर येथे घडला. इंदापूर येथे आज ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयाेजन केले हाेते. येथील सभा झाल्यानंतर गाेपीचंद पडळकर अण्णा काटे यांच्या उपोषणस्थळी जाताना हा प्रकार घडला आहे. येथे शेजारीच मराठा समाजाचेही उपोषण सुरु होते. यावेळी पडळकर यांच्यावर चप्पलफेकीचा प्रकार …
The post गोपीचंद पडळकर यांच्या दिशेने चप्पलफेक, इंदापूर येथील प्रकार appeared first on पुढारी.