रजनीकांत यांच्या गार्डन हाऊसमध्ये पुराचे पाणी शिरले (Video Viral)

पुढारी ऑनलाईन डेस्क : मिचॉन्ग वादळानंतर झालेल्या मुसळधारमुळे चेन्नई आणि साऊथच्या राज्यांमध्ये पूर आलेला दिसतो. (Chennai Flood ) दरम्यान, चेन्नईतील पुराचे पाणी साऊथ सुपरस्टार थलैवा रजनीकांत यांच्या पोएस गार्डन घरामध्ये शिरले. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून रजनीकांत आणि त्यांचे कुटुंबीय चेन्नईतून बाहेर शिफ्ट झाले आहेत. (Chennai Flood ) संबंधित बातम्या – ‘जाऊ बाई गावात’: … The post रजनीकांत यांच्या गार्डन हाऊसमध्ये पुराचे पाणी शिरले (Video Viral) appeared first on पुढारी.
#image_title

रजनीकांत यांच्या गार्डन हाऊसमध्ये पुराचे पाणी शिरले (Video Viral)

पुढारी ऑनलाईन डेस्क : मिचॉन्ग वादळानंतर झालेल्या मुसळधारमुळे चेन्नई आणि साऊथच्या राज्यांमध्ये पूर आलेला दिसतो. (Chennai Flood ) दरम्यान, चेन्नईतील पुराचे पाणी साऊथ सुपरस्टार थलैवा रजनीकांत यांच्या पोएस गार्डन घरामध्ये शिरले. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून रजनीकांत आणि त्यांचे कुटुंबीय चेन्नईतून बाहेर शिफ्ट झाले आहेत. (Chennai Flood )
संबंधित बातम्या –

‘जाऊ बाई गावात’: देवदत्त नागे घेऊन आला बैलगाडा शर्यतचा टास्क

Kannada actress Leelavathi : कन्नड अभिनेत्री लीलावती यांचे निधन, ६०० चित्रपटांत साकारल्या होत्या भूमिका

Sai Pallavi : ‘Thandel’चे लवकरच शूटिंग, पूजा करताना दिसली अभिनेत्री

वादळाने तामिळनाडू आणि आजूबाजूच्या परिसरात पूरस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे. यामध्ये सुपरस्टार रजनीकांत यांच्या घारतही पाणी शिरले.
चेन्नईतील पॉश परिसरात रजनीकांत यांचे पोएस गार्डन असणारे घर आहे. याचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. पण, त्यावेळी रजनीकांत घरात नव्हते. हा व्हिडिओ एका फॅनने शूट केला आहे.
रजनीकांत यांचे कुटुंबीय दुसऱ्या जागी शिफ्ट
रिपोर्ट्सनुसार, रजनीकांत आता चेन्नईतून बाहेर आहेत. ते Tirunelveli मध्ये असून नवा चित्रपट Thalaivar 170 चे शूटिंग करत आहेत. हा चित्रपट टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित करत आहेत.

@chennaicorp Jones Cassia Ottiyambakkam Karanai Road – entire area is flooded since morning. Its getting worse now @TRBRajaa @Udhaystalin
Pls help us #chennaicyclone pic.twitter.com/dhCrHkxAma
— Sandjaie Ravi (@sandjaie) December 4, 2023

What a wonderful execution of storm water drain by @arivalayam in chennai. Other people should learn al lot from this. These are all perfect examples of what not to do. Whatever interventions these guys planned made things 1000 times worse. #chennai #chennaicyclone #idiots pic.twitter.com/qDLuOPLGkL
— Mukundan (@RMukundan27) December 4, 2023
video – Shashank Singh,

Worst ever Cyclone in the recent times for Chennai. Rain is not slowing down, got stuck in this Cyclone Michaung In & Around Chennai Fellow Citizens Be Safe 🙏#ChennaiFloods #ChennaiRains2023 #ChennaRains #ChennaiCyclone pic.twitter.com/RRpU8efKvO
— Shashank Singh (@RccShashank) December 4, 2023

The post रजनीकांत यांच्या गार्डन हाऊसमध्ये पुराचे पाणी शिरले (Video Viral) appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : मिचॉन्ग वादळानंतर झालेल्या मुसळधारमुळे चेन्नई आणि साऊथच्या राज्यांमध्ये पूर आलेला दिसतो. (Chennai Flood ) दरम्यान, चेन्नईतील पुराचे पाणी साऊथ सुपरस्टार थलैवा रजनीकांत यांच्या पोएस गार्डन घरामध्ये शिरले. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून रजनीकांत आणि त्यांचे कुटुंबीय चेन्नईतून बाहेर शिफ्ट झाले आहेत. (Chennai Flood ) संबंधित बातम्या – ‘जाऊ बाई गावात’: …

The post रजनीकांत यांच्या गार्डन हाऊसमध्ये पुराचे पाणी शिरले (Video Viral) appeared first on पुढारी.

Go to Source