ट्रान्सपरंट टॉपमध्ये मादक अंदाजात तेजस्वीचे बोल्ड पोझ

ट्रान्सपरंट टॉपमध्ये मादक अंदाजात तेजस्वीचे बोल्ड पोझ

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेजस्वी प्रकाश आपल्या नव्या स्टनिंग लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिने ट्रान्सपरंट ड्रेस घालून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. लेटेस्ट फोटोशूटसाठी तिने ब्लॅक रिवीलिंग आऊटफिट कॅरी केलं आहे. (Tejasswi Prakash) तेजस्वीने फोटोंमध्ये ट्रान्सपरंट ऑफ शोल्डर ब्लॅक टॉप कॅरी केलं आहे. चेजस्वीने या लूकला सटल शायनी बेस, न्यूड ग्लॉसी लिप्स आणि स्मोकी आय मेकअपने परिपूर्ण केलं आहे. एका कार्यक्रामासाठी तिने उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमासाठी तिने हा पोषाख केला होता. (Tejasswi Prakash)
तेजस्वीने यादरम्यान केसांना सॉफ्ट कर्ल्स टच देऊन बांधले आहे. तिने केवळ हेवी ग्रीन कलर ईअररिंग्ज घातले आहेत. तेजस्वी नेहमीच खूप सुंदर आणि स्टनिंग दिसते. तिचे फॅन्स तिचा हा लूक पाहून कौतुक करताना थांबत नहीत. त्यांनी कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्सचा पाऊस पाडलाय. तेजस्वीचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिव्हलिंग गाऊनमध्ये तिने बोल्डनेसचा तडका लावलाय. तिचा या फोटोंमध्ये कातिलाना अंदाज दिसत आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

दरम्यान, तेजस्वीने करण कुंद्रासोबत दिवाळी साजरी केली. तिचे दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात. या फोटोमध्ये करण आणि तेजस्वी दोघे ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसतात. फोटोंमध्ये करण व्हाऊट कुर्ता पायजमा आणि प्रिंटेड हाफ जॅकेटमध्ये हँडसम दिसत आहे. तेजस्वीनेदेखील हेवी शरारा सूट परिधान केलेला दिसतो.
The post ट्रान्सपरंट टॉपमध्ये मादक अंदाजात तेजस्वीचे बोल्ड पोझ appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेजस्वी प्रकाश आपल्या नव्या स्टनिंग लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिने ट्रान्सपरंट ड्रेस घालून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. लेटेस्ट फोटोशूटसाठी तिने ब्लॅक रिवीलिंग आऊटफिट कॅरी केलं आहे. (Tejasswi Prakash) तेजस्वीने फोटोंमध्ये ट्रान्सपरंट ऑफ शोल्डर ब्लॅक टॉप कॅरी केलं आहे. चेजस्वीने या लूकला सटल शायनी बेस, न्यूड ग्लॉसी लिप्स आणि …

The post ट्रान्सपरंट टॉपमध्ये मादक अंदाजात तेजस्वीचे बोल्ड पोझ appeared first on पुढारी.

Go to Source