झेडपीच्या तीन संवर्गांसाठी १८ पासून परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्हा परिषदेच्या (Nashik ZP Exam) वतीने विविध संवर्गांसाठी पदभरती करण्यात येत आहे. दि. ५ ऑगस्ट रोजी या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीच्या अनुषंगाने आता कनिष्ठ सहायक लिपिक, औषध निर्माण अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदासाठी होणारी परीक्षा या ३ संवर्गांतील पदांसाठी आयबीपीएस कंपनीच्या वतीने विविध परीक्षा केंद्रांवर दि. १८ … The post झेडपीच्या तीन संवर्गांसाठी १८ पासून परीक्षा appeared first on पुढारी.
#image_title

झेडपीच्या तीन संवर्गांसाठी १८ पासून परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्हा परिषदेच्या (Nashik ZP Exam) वतीने विविध संवर्गांसाठी पदभरती करण्यात येत आहे. दि. ५ ऑगस्ट रोजी या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीच्या अनुषंगाने आता कनिष्ठ सहायक लिपिक, औषध निर्माण अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदासाठी होणारी परीक्षा या ३ संवर्गांतील पदांसाठी आयबीपीएस कंपनीच्या वतीने विविध परीक्षा केंद्रांवर दि. १८ ते २६ डिसेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.
यासंदर्भातील जि.प. पदभरतीचे वेळापत्रक व परीक्षा केंद्र यासाठीचे प्रकटन हे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले असून, नाशिक जि.प.च्या संकेतस्थळावर हे प्रकटन उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व परीक्षार्थींनी याबाबत नोंद घ्यावी असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.
या पदांसाठी होणार परीक्षा (Nashik ZP Exam)
– कनिष्ठ सहायक लिपिक : दि. १८, १९, २० डिसेंबर
– औषध निर्माण अधिकारी : २१, २६ डिसेंबर
– स्थापत्य अभियांत्रिकी सहायक : २३, २४ डिसेंबर
हेही वाचा :

इथेनॉलवरील बंदी उठवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना भेटणार : अजित पवार
Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शनिवार, ९ डिसें‍‍‍बर २०२३
मोदींना हरविणे कठीण, मात्र अशक्य नाही : योगेंद्र यादव

The post झेडपीच्या तीन संवर्गांसाठी १८ पासून परीक्षा appeared first on पुढारी.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्हा परिषदेच्या (Nashik ZP Exam) वतीने विविध संवर्गांसाठी पदभरती करण्यात येत आहे. दि. ५ ऑगस्ट रोजी या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीच्या अनुषंगाने आता कनिष्ठ सहायक लिपिक, औषध निर्माण अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदासाठी होणारी परीक्षा या ३ संवर्गांतील पदांसाठी आयबीपीएस कंपनीच्या वतीने विविध परीक्षा केंद्रांवर दि. १८ …

The post झेडपीच्या तीन संवर्गांसाठी १८ पासून परीक्षा appeared first on पुढारी.

Go to Source