चंद्रपूर : वेजगाव परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : गोंडपिपरी तालुक्यातील वेजगाव परिसरात आठवडाभरापासून एका बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता. आज (दि.८) अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. आज पहाटे वनविभागाने सापळा रचून या बिबट्याला पकडले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मागील आठवड्याभरापासून गावात धुमाकूळ घालत बिबट्याने पाळीव जनावरांना भक्ष करण्याचा सपाटा लावला होता. यामुळे परिसरात … The post चंद्रपूर : वेजगाव परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद appeared first on पुढारी.
#image_title

चंद्रपूर : वेजगाव परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : गोंडपिपरी तालुक्यातील वेजगाव परिसरात आठवडाभरापासून एका बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता. आज (दि.८) अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. आज पहाटे वनविभागाने सापळा रचून या बिबट्याला पकडले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
मागील आठवड्याभरापासून गावात धुमाकूळ घालत बिबट्याने पाळीव जनावरांना भक्ष करण्याचा सपाटा लावला होता. यामुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली होती. शेतकऱ्यांनी बिबट्याच्या भीतीपोटी शेतात जाणे बंद केले होते. वनविभागाने घटनेची गंभीरता लक्षात घेत रात्रीची गस्त वाढवीत बिबट्याचा ज्या परिसरात वावर आहे. त्या मार्गावर ट्रॅप कॅमेरा लावला. आज पहाटे सापळ्या रचून या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. बिबट्याला जेरबंद केल्याने परिसरातील नागरिकांनी नि:श्वास सोडला. गावालगत वेजगाव जंगल असल्यामुळे परिसरातील नागरिकांना वनप्राण्यांचा कायम धोका आहे.
हेही वाचा :

Gondia News : ऑनलाईन गंडा घालणारी टोळी जेरबंद; ६ जणांना अटक
जळगाव: चाळीसगाव येथील लग्नातून दागिने चोरणारा तीन तासांत अटक
नाशिक : कांदा निर्यात बंदीविरोधात मनमाड- नगर महामार्ग रोखला

The post चंद्रपूर : वेजगाव परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद appeared first on पुढारी.

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : गोंडपिपरी तालुक्यातील वेजगाव परिसरात आठवडाभरापासून एका बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता. आज (दि.८) अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. आज पहाटे वनविभागाने सापळा रचून या बिबट्याला पकडले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मागील आठवड्याभरापासून गावात धुमाकूळ घालत बिबट्याने पाळीव जनावरांना भक्ष करण्याचा सपाटा लावला होता. यामुळे परिसरात …

The post चंद्रपूर : वेजगाव परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद appeared first on पुढारी.

Go to Source