दहिसर पूर्व येथे गॅस वाहिनी फुटली; नागरिक भयभीत
मालाड, पुढारी वृत्तसेवा : दहिसर पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज रोड, आनंद नगर, शक्ती नगर, अवधूत नगर, एन. एल कॉम्प्लेक्स रोड परिसरातील गॅस वाहिनीची दुरूस्ती सुरू असताना वाहिनी फुटली. ही घटना आज (दि.८) सायंकाळी ५ च्या दरम्यान घडली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गॅस वाहिनीच्या दुरुस्तीमुळे आज दुपारी३ ते रात्री ११ वाजेपर्यंत गॅस वाहिनी बंद ठेवण्याची नोटीस स्थानिकांना गॅस कंपनी कडून देण्यात आली होती. मात्र, गॅस वाहिनीची दुरुस्ती सुरू असताना वाहिनी फुटली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
हेही वाचा
Mahaparinirvan Din 2023 : मुंबईत ‘आंबेडकर सर्किट’ का होऊ नये ?
Pune : मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील शहिदांना मानवंदना !
सारं काही तिच्यासाठी : “मुंबईत मिळणार का निशीच्या स्वप्नाला नवीन पंख?”
The post दहिसर पूर्व येथे गॅस वाहिनी फुटली; नागरिक भयभीत appeared first on पुढारी.
मालाड, पुढारी वृत्तसेवा : दहिसर पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज रोड, आनंद नगर, शक्ती नगर, अवधूत नगर, एन. एल कॉम्प्लेक्स रोड परिसरातील गॅस वाहिनीची दुरूस्ती सुरू असताना वाहिनी फुटली. ही घटना आज (दि.८) सायंकाळी ५ च्या दरम्यान घडली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गॅस वाहिनीच्या दुरुस्तीमुळे आज दुपारी३ ते रात्री ११ वाजेपर्यंत गॅस …
The post दहिसर पूर्व येथे गॅस वाहिनी फुटली; नागरिक भयभीत appeared first on पुढारी.