पाकिस्तानमध्ये ५.२ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानमध्ये आज १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. हि माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. (Pakistan Earth quake) रिपोर्टनुसार, कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. (Pakistan Earth quake)
The post पाकिस्तानमध्ये ५.२ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का appeared first on पुढारी.

Go to Source