इराचे Puzzle वेडिंग इनविटेशन कार्ड! आधी कोडे सोडवा, मगच…

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) च्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. (Ira Khan Wedding) आमिर खानची मुलगी इरा खान (Ira Khan) जानेवारी, २०२४ मध्ये बॉयफ्रेंड नुपुर शिखरे (Nupur Shikhare) सोबत विवाह बंधनात अडकणार आहे. याआधी दोघांचा साखरपुडा झाला होता. आता आमिरच्या घरी लग्नाची तयारी सुरु आहे. (Ira Khan … The post इराचे Puzzle वेडिंग इनविटेशन कार्ड! आधी कोडे सोडवा, मगच… appeared first on पुढारी.
#image_title

इराचे Puzzle वेडिंग इनविटेशन कार्ड! आधी कोडे सोडवा, मगच…

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) च्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. (Ira Khan Wedding) आमिर खानची मुलगी इरा खान (Ira Khan) जानेवारी, २०२४ मध्ये बॉयफ्रेंड नुपुर शिखरे (Nupur Shikhare) सोबत विवाह बंधनात अडकणार आहे. याआधी दोघांचा साखरपुडा झाला होता. आता आमिरच्या घरी लग्नाची तयारी सुरु आहे. (Ira Khan Wedding)
संबंधित बातम्या –

Actor Yash : KGF स्टार यशने नव्या चित्रपटाची केली घोषणा (Promo Video)

Dharmendra 88th Birthday : 7 टायर केक कापल्यानंतर भावूक झाले धर्मेंद्र, सोबत सनी देओल…

Bigg Boss 17 : अभिषेक-ईशा मालवीय यांच्यातील वाद टोकाला, नको ते केले आरोप

इरा खानने आपल्या जवळच्या मित्रांना वेडिंग इनविटेशन कार्ड पाठवणे सुरु केले आहे. इराने आपल्या लग्नासाठी कस्टमाईज्ड पझल कार्ड निवडलं आहे. जे पाहून तुमचेही डोके चक्रावेल. हे खास इनव्हिटेशन कार्ड सोशल मीडियावर शेअर करून एक नोटदेखील लिहिण्यात आलीय.
इरा खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिचे मित्र-मैत्रीण पझल जोडताना दिसत आहेत. दरम्यान, तिचे मित्र डोक्याला हात लावताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना इराने लिहिने, “पोपेय: याला थोडे-थोडे करून एडिट करा. मी तर एका रात्रीत केलं. याचे नियोजन एप्रिल पासून सुरु आहे. ‘देर आए दुरुस्त आए’. याशिवाय, आता मिष्टी! आम्ही एक महिन्याच्या आत लग्न करणार आहोत. मित्रांनो मी तुम्हा लोकांशी खूप प्रेम करते. काय आपण माझ्या आयुष्यात लोकांची विविधता आणि व्याप्ती पाहत आहात!”

 

View this post on Instagram

 
A post shared by Ira Khan (@khan.ira)

 

View this post on Instagram

 
A post shared by Ira Khan (@khan.ira)

 

View this post on Instagram

 
A post shared by Ira Khan (@khan.ira)

The post इराचे Puzzle वेडिंग इनविटेशन कार्ड! आधी कोडे सोडवा, मगच… appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) च्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. (Ira Khan Wedding) आमिर खानची मुलगी इरा खान (Ira Khan) जानेवारी, २०२४ मध्ये बॉयफ्रेंड नुपुर शिखरे (Nupur Shikhare) सोबत विवाह बंधनात अडकणार आहे. याआधी दोघांचा साखरपुडा झाला होता. आता आमिरच्या घरी लग्नाची तयारी सुरु आहे. (Ira Khan …

The post इराचे Puzzle वेडिंग इनविटेशन कार्ड! आधी कोडे सोडवा, मगच… appeared first on पुढारी.

Go to Source