पिंपरी चिंचवडमध्ये आगीचे तांडव ! 7 जणांचा होरपळून मृत्यू

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : फायर कॅडल बनवणाऱ्या कंपनीला लागलेल्या आगीत सहाजणांचा होरपळून मृत्यू झाला. तर, नऊ जण जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ८) दुपारी तीनच्या सुमारास तळवडे येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवडे येथील ज्योतिबा नगरमध्ये वाढदिवसाच्या केकवर लावल्या जाणाऱ्या फायर कॅडल बनवण्याची कंपनी आहे. दरम्यान, कंपनीत शुक्रवारी दुपारी अचानक आग … The post पिंपरी चिंचवडमध्ये आगीचे तांडव ! 7 जणांचा होरपळून मृत्यू appeared first on पुढारी.
#image_title

पिंपरी चिंचवडमध्ये आगीचे तांडव ! 7 जणांचा होरपळून मृत्यू

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : फायर कॅडल बनवणाऱ्या कंपनीला लागलेल्या आगीत सहाजणांचा होरपळून मृत्यू झाला. तर, नऊ जण जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ८) दुपारी तीनच्या सुमारास तळवडे येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवडे येथील ज्योतिबा नगरमध्ये वाढदिवसाच्या केकवर लावल्या जाणाऱ्या फायर कॅडल बनवण्याची कंपनी आहे. दरम्यान, कंपनीत शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, नऊ जण जखमी झाले आहेत.
अग्निशमन विभागाला माहिती मिळाल्यानंतर पिंपरी- चिंचवड अग्निशमन दलाचे पाच ते सहा बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले आहे. कंपनीमध्ये एकूण १४ कामगार काम करत होते. महापालिकेचे आयुक्त शिखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
जखमी कामगारांची नावे :
उषा पडावी (वय 40 ), कविता राठोड (वय 35), रेणुका तातोड (वय 20 ), कमल चोरे (वय 35 ), शरद सुतार (वय 50 ), प्रियंका यादव (वय 32 ), सुमन राधा (वय 40 ), अपेक्षा तोरणे (वय 18 )
 

Maharashtra | Six people have died in a fire incident that has occurred in a candle-making factory in the Talawade area of Pimpri Chinchwad city, says Pimpri Chinchwad Municipal Corporation Commissioner Shekhar Singh.
— ANI (@ANI) December 8, 2023

The post पिंपरी चिंचवडमध्ये आगीचे तांडव ! 7 जणांचा होरपळून मृत्यू appeared first on पुढारी.

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : फायर कॅडल बनवणाऱ्या कंपनीला लागलेल्या आगीत सहाजणांचा होरपळून मृत्यू झाला. तर, नऊ जण जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ८) दुपारी तीनच्या सुमारास तळवडे येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवडे येथील ज्योतिबा नगरमध्ये वाढदिवसाच्या केकवर लावल्या जाणाऱ्या फायर कॅडल बनवण्याची कंपनी आहे. दरम्यान, कंपनीत शुक्रवारी दुपारी अचानक आग …

The post पिंपरी चिंचवडमध्ये आगीचे तांडव ! 7 जणांचा होरपळून मृत्यू appeared first on पुढारी.

Go to Source