KGF स्टार यशने नव्या चित्रपटाची केली घोषणा (Promo Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार यश (Yash) ने आपला आगामी आणि १९ वा चित्रपटाची घोषणा केलीय. (Actor Yash) यशने ४ डिसेंबर रोजी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपल्या नव्या चित्रपटाच्या घोषणेबद्दल सांगितले होते. त्यानुसार यशने आज शुक्रवारी ८ डिसेंबर रोजी आपला नवा चित्रपट फॅन्ससोबत शेअर केला आहे. सोबतच एक प्रोमो व्हिडिओदेखील शेअर केला आहे. (Actor … The post KGF स्टार यशने नव्या चित्रपटाची केली घोषणा (Promo Video) appeared first on पुढारी.
#image_title

KGF स्टार यशने नव्या चित्रपटाची केली घोषणा (Promo Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार यश (Yash) ने आपला आगामी आणि १९ वा चित्रपटाची घोषणा केलीय. (Actor Yash) यशने ४ डिसेंबर रोजी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपल्या नव्या चित्रपटाच्या घोषणेबद्दल सांगितले होते. त्यानुसार यशने आज शुक्रवारी ८ डिसेंबर रोजी आपला नवा चित्रपट फॅन्ससोबत शेअर केला आहे. सोबतच एक प्रोमो व्हिडिओदेखील शेअर केला आहे. (Actor Yash)
संबंधित बातम्या –

Dharmendra 88th Birthday : 7 टायर केक कापल्यानंतर भावूक झाले धर्मेंद्र, सोबत सनी देओल…

Bigg Boss 17 : अभिषेक-ईशा मालवीय यांच्यातील वाद टोकाला, नको ते केले आरोप

Fighter Teaser : हर उडान वतन के नाम!; हृतिक -दीपिकाच्या ‘फायटर’ चा टिझर रिलीज

यशच्या १९ व्या चित्रपटाचे नाव ‘टॉक्सिक’ (Toxic) आसे आहे. दिग्दर्शन मल्याळम चित्रपट निर्माते गीतू मोहनदास करत आहेत. तर केवीएन प्रोडक्शन्स बॅनर अंतर्गत चित्रपटाची निर्मिती होत आहे. यशने आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत रूमीचे काही लाईन्स लिहिले आहेत. त्यांने लिहिलंय, “तुम्ही ज्याला शोधत आहात. तो तुम्हाला शोधत आहे. ‘टॉक्सिक’ वयस्करांसाठी एक परी कथा.”
या चित्रपटामध्ये यशसोबत एक नाही तर तीन-तीन अभिनेत्री असतील.

चित्रपट २०२५ मध्ये रिलीज होणार?
चित्रपटांध्ये तीन अभिनेत्री यशसोबत काम करणार असल्याचे समजते. तिन्ही अभिनेत्रींची नावे निश्तित करण्यात आली असून चित्रपटाची अधिकृत घोषणा होऊपर्यंत नाव गुप्त ठेवण्यात येईल.

‘What you seek is seeking you’ – Rumi
A Fairy Tale for Grown-ups
#TOXIChttps://t.co/0G03Qjb3zc@KvnProductions #GeetuMohandas
— Yash (@TheNameIsYash) December 8, 2023

The post KGF स्टार यशने नव्या चित्रपटाची केली घोषणा (Promo Video) appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार यश (Yash) ने आपला आगामी आणि १९ वा चित्रपटाची घोषणा केलीय. (Actor Yash) यशने ४ डिसेंबर रोजी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपल्या नव्या चित्रपटाच्या घोषणेबद्दल सांगितले होते. त्यानुसार यशने आज शुक्रवारी ८ डिसेंबर रोजी आपला नवा चित्रपट फॅन्ससोबत शेअर केला आहे. सोबतच एक प्रोमो व्हिडिओदेखील शेअर केला आहे. (Actor …

The post KGF स्टार यशने नव्या चित्रपटाची केली घोषणा (Promo Video) appeared first on पुढारी.

Go to Source