छ.संभाजीनगर: पैठण येथे प्रियांक खर्गे यांचा भाजपच्या वतीने निषेध

पैठण, पुढारी वृत्तसेवा: कर्नाटक काँग्रेसचे नेते प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर बद्दल बेलगाम वक्तव्य केले. या प्रकरणी पैठण तालुका भाजपच्या वतीने आज (दि.८) सकाळी त्यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून फलक जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. Chh. Sambhajinagar स्वातंत्र्यवीर सावरकर हे काही वीर नव्हते, याबाबत आव्हान देण्यासाठी मी तयार आहे. माझ्या हातात असते, तर विधानसभेतून सावरकरांचा … The post छ.संभाजीनगर: पैठण येथे प्रियांक खर्गे यांचा भाजपच्या वतीने निषेध appeared first on पुढारी.
#image_title

छ.संभाजीनगर: पैठण येथे प्रियांक खर्गे यांचा भाजपच्या वतीने निषेध

पैठण, पुढारी वृत्तसेवा: कर्नाटक काँग्रेसचे नेते प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर बद्दल बेलगाम वक्तव्य केले. या प्रकरणी पैठण तालुका भाजपच्या वतीने आज (दि.८) सकाळी त्यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून फलक जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. Chh. Sambhajinagar
स्वातंत्र्यवीर सावरकर हे काही वीर नव्हते, याबाबत आव्हान देण्यासाठी मी तयार आहे. माझ्या हातात असते, तर विधानसभेतून सावरकरांचा फोटो काढून टाकला असता, असे बेलगाम वक्तव्य प्रियांक खर्गे यांनी केले आहे. त्यामुळे देशभक्तांची भावना दुखावल्याबद्दल पैठण तालुका भाजपच्या वतीने तालुका अध्यक्ष लक्ष्मण औटे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. Chh. Sambhajinagar
यावेळी डॉ. सुनील शिंदे, माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे, आशिष मापारी, दिलीप पोहेकर, भाऊसाहेब बोरुडे, श्रीकृष्ण कुलकर्णी, ज्ञानेश्वर दहिवाळ, शरद बिडकर, विशाल पोहेकर, मनोज लोहारे, पाठक, गणीभाई बागवान, सुरेश मानधने, सोनवणे, जाधव, लक्ष्मीकांत पसारे, सुरेश गायकवाड, महादेव बटुळे, हरीपंडित नवथर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा 

छ.संभाजीनगर : अज्ञात वाहनाच्या धडकेत पिंपळदरी येथील दुचाकीस्वार जागीच ठार
छ.संभाजीनगर: हर्षी येथे लक्ष्मीपूजन केल्यानंतर पत्नीचा खून, पतीवर गुन्हा दाखल
छ.संभाजीनगर: मोटारसायकल घसरून हतनुर येथील तरूण ठार

The post छ.संभाजीनगर: पैठण येथे प्रियांक खर्गे यांचा भाजपच्या वतीने निषेध appeared first on पुढारी.

पैठण, पुढारी वृत्तसेवा: कर्नाटक काँग्रेसचे नेते प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर बद्दल बेलगाम वक्तव्य केले. या प्रकरणी पैठण तालुका भाजपच्या वतीने आज (दि.८) सकाळी त्यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून फलक जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. Chh. Sambhajinagar स्वातंत्र्यवीर सावरकर हे काही वीर नव्हते, याबाबत आव्हान देण्यासाठी मी तयार आहे. माझ्या हातात असते, तर विधानसभेतून सावरकरांचा …

The post छ.संभाजीनगर: पैठण येथे प्रियांक खर्गे यांचा भाजपच्या वतीने निषेध appeared first on पुढारी.

Go to Source