राज्यपाल रमेश बैस तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यपाल रमेश बैस यांचे तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले.१० डिसेंबरपर्यंत ते विदर्भ दौऱ्यावर आहेत. संबंधित बातम्या  UPI payment | रुग्णालये, शैक्षणिक संस्थांसाठी यूपीआय पेमेंट मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवली, आरबीआयची घोषणा Nandurbar News : ‘एक्साईज’चा लागोपाठ दणका; पाऊण कोटींचा मुद्देमाल जप्त Pune News : ठेकेदारांच्या … The post राज्यपाल रमेश बैस तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर appeared first on पुढारी.
#image_title

राज्यपाल रमेश बैस तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यपाल रमेश बैस यांचे तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले.१० डिसेंबरपर्यंत ते विदर्भ दौऱ्यावर आहेत.
संबंधित बातम्या 

UPI payment | रुग्णालये, शैक्षणिक संस्थांसाठी यूपीआय पेमेंट मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवली, आरबीआयची घोषणा
Nandurbar News : ‘एक्साईज’चा लागोपाठ दणका; पाऊण कोटींचा मुद्देमाल जप्त
Pune News : ठेकेदारांच्या नव्याकोर्‍या ’पीएमपी’ला घरघर!

राज्यपाल रमेश बैस शुक्रवापी (दि.८) रोजी सकाळी ९.४० वाजता राजभवन येथून भंडाराकडे प्रयाण करणार आहेत. त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील संरक्षण सेवा अकादमी, शहापूर येथे होणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमास उपस्थित राहतील. भंडारा जिल्हयात त्यांच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
शनिवारी (दि.९) रोजी त्यांचा अमरावती व वर्धा दौरा आहे. रविवारी (दि. १०) रोजी ते गडचिरोली जिल्हयाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यानंतर रविवारी रात्री ते मुंबईकडे प्रयाण करणार आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आदी उपस्थित होते.
The post राज्यपाल रमेश बैस तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर appeared first on पुढारी.

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यपाल रमेश बैस यांचे तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले.१० डिसेंबरपर्यंत ते विदर्भ दौऱ्यावर आहेत. संबंधित बातम्या  UPI payment | रुग्णालये, शैक्षणिक संस्थांसाठी यूपीआय पेमेंट मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवली, आरबीआयची घोषणा Nandurbar News : ‘एक्साईज’चा लागोपाठ दणका; पाऊण कोटींचा मुद्देमाल जप्त Pune News : ठेकेदारांच्या …

The post राज्यपाल रमेश बैस तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर appeared first on पुढारी.

Go to Source