नवाब मलिकांची भूमिका ऐकल्यानंतरच फडणवीसांच्या पत्राला उत्तर- अजित पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री नवाब हे अधिवेशनादरम्यान सत्ताधारी बाकावर बसल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांनी पत्र लिहिले. फडणवीसांनी मलिकांना महायुतीत घेण्यास नकार दिला आहे. यावर आज अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्र मिळाले असून, मलिकांची भूमिका ऐकल्यानंतरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राला उत्तर … The post नवाब मलिकांची भूमिका ऐकल्यानंतरच फडणवीसांच्या पत्राला उत्तर- अजित पवार appeared first on पुढारी.
#image_title

नवाब मलिकांची भूमिका ऐकल्यानंतरच फडणवीसांच्या पत्राला उत्तर- अजित पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री नवाब हे अधिवेशनादरम्यान सत्ताधारी बाकावर बसल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांनी पत्र लिहिले. फडणवीसांनी मलिकांना महायुतीत घेण्यास नकार दिला आहे. यावर आज अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्र मिळाले असून, मलिकांची भूमिका ऐकल्यानंतरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राला उत्तर देणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात जाण्यापूर्वी ते माध्यमांशी बोलत होते. (Ajit Pawar On Devendra Fadnavis)
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आरोग्याच्या कारणास्तव नवाब मलिक तुरूंगातील सुटकेनंतर ते काल प्रथमच राजकीय पटलावर उपस्थित होते. दरम्यान नवाब मलिक यांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. नवाब मलिक यांचे मत काय आहे हे जाणून घेऊन, मग पक्षाचे मत मांडणार अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली. दरम्यान, विधानसभेत कोणी कुठे बसावं हे माझ्या अधिकार क्षेत्रात नाही, असेही पवार यांना माध्यमांशी बोलतना स्पष्ट केले. (Ajit Pawar On Devendra Fadnavis)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रात काय म्हटले आहे?
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, अशा आशयाचे पत्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लिहिले होते. देवेंद्र फडणवीसांच्या या पत्रानंतर अजित पवार काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानंतर आज माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवाब मलिक यांची भूमिका ऐकल्यानंतरच पक्ष भूमिका मांडेल असे स्पष्ट केले आहे. (Ajit Pawar On Devendra Fadnavis)
हेही वाचा:

Assembly Winter Session: ब्रेकिंग : नवाब मलिक सत्ताधारी बाकावर; अजित पवार गटाला पाठिंबा
Devendra Fadnavis on Nawab Malik : नवाब मलिकांना महायुतीमध्ये घेणे योग्य नाही : फडणवीसांचे अजित पवारांना पत्र

 
The post नवाब मलिकांची भूमिका ऐकल्यानंतरच फडणवीसांच्या पत्राला उत्तर- अजित पवार appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री नवाब हे अधिवेशनादरम्यान सत्ताधारी बाकावर बसल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांनी पत्र लिहिले. फडणवीसांनी मलिकांना महायुतीत घेण्यास नकार दिला आहे. यावर आज अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्र मिळाले असून, मलिकांची भूमिका ऐकल्यानंतरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राला उत्तर …

The post नवाब मलिकांची भूमिका ऐकल्यानंतरच फडणवीसांच्या पत्राला उत्तर- अजित पवार appeared first on पुढारी.

Go to Source