मुंबईच्या भायखळामधील इमारतीला आग, ५ जणांना वाचवले

मुंबईच्या भायखळामधील इमारतीला आग, ५ जणांना वाचवले

पुढारी ऑनलाईन : भायखळा परिसरातील एका इमारतीला आग लागली आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल झाल्या आहेत. दरम्यान, ज्या इमारतीला आग लागली आहे त्यातून पाच जणांना वाचवण्यात आले आहे. आग विझवण्याचे काम सुरू आहे. अद्याप कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. (Mumbai Fire)

Mumbai | Fire breaks out in a building in Byculla area, 12 fire tenders rushed to the spot. Five people rescued from the building. Firefighting operations are underway. No injuries reported. Details awaited.
— ANI (@ANI) November 15, 2023

The post मुंबईच्या भायखळामधील इमारतीला आग, ५ जणांना वाचवले appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : भायखळा परिसरातील एका इमारतीला आग लागली आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल झाल्या आहेत. दरम्यान, ज्या इमारतीला आग लागली आहे त्यातून पाच जणांना वाचवण्यात आले आहे. आग विझवण्याचे काम सुरू आहे. अद्याप कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. (Mumbai Fire) Mumbai | Fire breaks out in a building in Byculla area, …

The post मुंबईच्या भायखळामधील इमारतीला आग, ५ जणांना वाचवले appeared first on पुढारी.

Go to Source