कर्नाटक पाठोपाठ गुजरातचे कच्छ भूकंपाने हादरले
पुढारी ऑनलाईन : कर्नाटकातील विजापूर पाठोपाठ गुजरातमधील कच्छ देखील भूकंपाने हादरले आहे. कच्छ येथे आज सकाळी ९ वाजता ३.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ने दिली आहे. (Kachchh Earthquake) कच्छमध्ये झालेला भूकंप २० किमी खोलीवर झाला आहे.
याआधी आज सकाळी कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यात ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ६:५२ वाजता या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. त्यासोबतच तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यात आज सकाळी ३.२ तीव्रतेचा भूकंप झाला, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले.
An earthquake with a magnitude of 3.9 on the Richter Scale hit Kachchh, Gujarat today at 9 am: National Center for Seismology (NCS) pic.twitter.com/yPnXSChr95
— ANI (@ANI) December 8, 2023
The post कर्नाटक पाठोपाठ गुजरातचे कच्छ भूकंपाने हादरले appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन : कर्नाटकातील विजापूर पाठोपाठ गुजरातमधील कच्छ देखील भूकंपाने हादरले आहे. कच्छ येथे आज सकाळी ९ वाजता ३.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ने दिली आहे. (Kachchh Earthquake) कच्छमध्ये झालेला भूकंप २० किमी खोलीवर झाला आहे. याआधी आज सकाळी कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यात ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप …
The post कर्नाटक पाठोपाठ गुजरातचे कच्छ भूकंपाने हादरले appeared first on पुढारी.