प्रसिद्ध अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे कर्करोगामुळे निधन
पुढारी ऑनलाईन डेस्क : सिने कलाकार ज्युनियर मेहमूद यांचे निधन. पोटाच्या कर्करोगामुळे वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पोटाच्या कॅन्सर मुळे त्यांच्यावर टाटा रुग्णालयात गेल्या काही दिवसापासून उपचार सुरू होते मध्यरात्री २ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Junior Mehmood Death)
माहितीनुसर, प्रसिद्ध अभिनेते ज्युनियर मेहमूद हे पोटाच्या कर्करोग झाला होता. पोटाचा कर्करोग चौथ्या टप्प्यात पोहोचला होता. त्यांच्यावर परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ज्युनियर मेहमूद यांनी ‘हाथी मेरे साथी’, ‘कारवां’ आणि ‘मेरा नाम जोकर’सह अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
The post प्रसिद्ध अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे कर्करोगामुळे निधन appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : सिने कलाकार ज्युनियर मेहमूद यांचे निधन. पोटाच्या कर्करोगामुळे वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पोटाच्या कॅन्सर मुळे त्यांच्यावर टाटा रुग्णालयात गेल्या काही दिवसापासून उपचार सुरू होते मध्यरात्री २ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Junior Mehmood Death) माहितीनुसर, प्रसिद्ध अभिनेते ज्युनियर मेहमूद हे पोटाच्या कर्करोग झाला होता. पोटाचा कर्करोग चौथ्या टप्प्यात …
The post प्रसिद्ध अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे कर्करोगामुळे निधन appeared first on पुढारी.