पीएम मोदींनी केले तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचे अभिनंदन

पुढारी ऑनलाईन डेस्क: तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा ऐतिहासिक विजय झाला. यानंतर आज (दि.७) ५६ वर्षीय अनुमुला रेवंत रेड्डी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेवंत रेड्डी यांचे अभिनंदन केले आहे. यासंदर्भातील पोस्ट त्यांनी त्यांच्या X अकाउंटवर केली आहे. (PM Modi congratulates Revanth Reddy) पीएम मोदी यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे … The post पीएम मोदींनी केले तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचे अभिनंदन appeared first on पुढारी.
#image_title

पीएम मोदींनी केले तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचे अभिनंदन

पुढारी ऑनलाईन डेस्क: तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा ऐतिहासिक विजय झाला. यानंतर आज (दि.७) ५६ वर्षीय अनुमुला रेवंत रेड्डी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेवंत रेड्डी यांचे अभिनंदन केले आहे. यासंदर्भातील पोस्ट त्यांनी त्यांच्या X अकाउंटवर केली आहे. (PM Modi congratulates Revanth Reddy)
पीएम मोदी यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, श्री रेवंत रेड्डी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मी तेलंगणा राज्याची प्रगती आणि नागरिकांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री रेड्डी यांना देत असल्याचे देखील पीएम मोदी यांनी म्हटले आहे. (PM Modi congratulates Revanth Reddy)
५६ वर्षीय अनुमुला रेवंत रेड्डी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून, तर भट्टी विक्रमार्क यांनी तेलंगणाचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल तमिलिसाई सौंदर्यराजन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. हा शपथविधी सोहळा हैदराबादच्या लाल बहादूर स्टेडियमवर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास झाला. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उपस्थित होत्या. (PM Modi congratulates Revanth Reddy)

Prime Minister Narendra Modi congratulates Revanth Reddy, om taking oath as the Chief Minister of Telangana.
“…I assured all possible support to further the progress of the state and the welfare of its citizens,” he tweets. pic.twitter.com/olvmYIxOfw
— ANI (@ANI) December 7, 2023

हेही वाचा:

Telangana CM Revanth Reddy Oath Ceremony | तेलंगणात ‘रेवंत’ राज! मुख्यमंत्रीपदी रेवंत रेड्डी यांनी घेतली शपथ
तेलंगणाच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले रेवंत रेड्डी कोण आहेत?
तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार निलंबित, आचारसंहिता भंग प्रकरणी निवडणूक आयोगाची कारवाई

 
The post पीएम मोदींनी केले तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचे अभिनंदन appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क: तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा ऐतिहासिक विजय झाला. यानंतर आज (दि.७) ५६ वर्षीय अनुमुला रेवंत रेड्डी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेवंत रेड्डी यांचे अभिनंदन केले आहे. यासंदर्भातील पोस्ट त्यांनी त्यांच्या X अकाउंटवर केली आहे. (PM Modi congratulates Revanth Reddy) पीएम मोदी यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे …

The post पीएम मोदींनी केले तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचे अभिनंदन appeared first on पुढारी.

Go to Source