दुर्दैवी : तळेगावात तळ्यात बुडून एकाचा मृत्यू

तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरातील वीज कार्यालयाजवळील तळ्यामध्ये बुडून एकाचा मृत्यू झाला. आरमान अंकीलूर रहिमान खान (18 रा. कमला रमननगर, मोहम्मदिया मस्जिद बैगनवाडी गोवंडी, मुंबई) असे या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी तळेगाव जनरल हॉस्पिटलचे सीएमओ डॉ. मुकुंद पोतदार यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी … The post दुर्दैवी : तळेगावात तळ्यात बुडून एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.
#image_title

दुर्दैवी : तळेगावात तळ्यात बुडून एकाचा मृत्यू

तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरातील वीज कार्यालयाजवळील तळ्यामध्ये बुडून एकाचा मृत्यू झाला. आरमान अंकीलूर रहिमान खान (18 रा. कमला रमननगर, मोहम्मदिया मस्जिद बैगनवाडी गोवंडी, मुंबई) असे या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी तळेगाव जनरल हॉस्पिटलचे सीएमओ डॉ. मुकुंद पोतदार यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 5) सायंकाळी पाचच्या सुमारास स्टेशन परिसरातील तळ्यामध्ये पोहण्यासाठी काही युवक पाण्यात उतरले, या वेळी पाण्याचा अंदाज न आल्याने आरमान अंकीलूर रहिमान खान पाण्यात बुडाला. या वेळी तळेगाव दाभाडे अग्निशामक दल, तळेगाव दाभाडे पोलिस आणि वन्यजीव रक्षक संस्था मावळच्या सदस्यांनी आरमानला पाण्याबाहेर काढले. पुढील उपचारासाठी जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी तपास तळेगाव दाभाडे पोलिस करीत आहेत.
हेही वाचा

Crime News : वाघेश्वर मंदिरातील प्राचीन घंटा चोरीस
Pimpri News : मॅगी पॉईंट, सहारा पुलावरील दुकाने होणार बंद
Pimpri News : ठेकेदारी पद्धतीने क्रीडाशिक्षक भरतीला विरोध

The post दुर्दैवी : तळेगावात तळ्यात बुडून एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरातील वीज कार्यालयाजवळील तळ्यामध्ये बुडून एकाचा मृत्यू झाला. आरमान अंकीलूर रहिमान खान (18 रा. कमला रमननगर, मोहम्मदिया मस्जिद बैगनवाडी गोवंडी, मुंबई) असे या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी तळेगाव जनरल हॉस्पिटलचे सीएमओ डॉ. मुकुंद पोतदार यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी …

The post दुर्दैवी : तळेगावात तळ्यात बुडून एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Go to Source